मुंबई उच्च न्यायालयात गेलेले मराठा समाजाचे आरक्षण परत मिळविण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकारने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज स्थापना केली. या समितीत 6 मंत्ऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपसमितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या समितीत भाजपा आणि शिंदे गटाच्या …
Read More »त्या सवालावर संभाजी राजेंनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत दिले ‘हे’ उत्तर मराठा आरक्षण लढा व त्यासंबंधीत चालू घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे यांनी पोस्ट मधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत...
मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच बैठक पार पडली. त्या बैठकीत संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण समितीच्या संयोजकांना बोलू दिले नसल्याचा आरोप एका संयोजकाने आज करत संभाजी राजे यांना मराठा समाजाचे नेतृत्व कोणी दिले? आम्हाला बोलायला का दिले नाही? असा सवाल …
Read More »मुख्यमंत्री शिंदे घोषणा, मराठा आरक्षण निवडसूचीतील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर चर्चा
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री …
Read More »भाजपाचा आता नवा दावा, ओबीसीनंतर आता “या” आरक्षणांचा प्रश्न सुटणार महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये
सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर केवळ वीस …
Read More »मराठा आरक्षण नोकर भरतीसह ‘हे’ महत्वाचे मंत्रिमंडळ बैठकीत घेतले निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासह अन्य महत्वाचे निर्णय
नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणार निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळाल्याने बाधित झालेल्या झालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० मध्ये …
Read More »भीमा कोरेगांव, मराठा आणि धनगर आरक्षणप्रश्नी आणि मनसेवरील गुन्हे मागे सामाजिक आणि राजकिय कार्यकर्त्यांना दिलासा-राज्य मंत्रिमंडळात देण्यात आली मान्यता
मागील काही वर्षात भिमा कोरेगांवप्रकरणी दलित समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदच्या आंदोलना दरम्यान अनेक दलित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. तर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नी विविध ठिकाणी करण्यात आलेल्या निदर्शने, मोर्चे काढल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसेकडूनही विविध प्रश्नी आंदोलन करण्यात आले …
Read More »भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेसचे नौटंकी आंदोलन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …
Read More »सदावर्तेंचा गुन्हे महाराष्ट्र दौरा, सोलापूरातही गुन्हा दाखल यापूर्वी मुंबई, सातारा, कोल्हापूर आणि अकोल्यानंतर
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्लाबोल करत आंदोलन केले. या आंदोलनाचा कट एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या इशाऱ्यावर झाल्याच्या संशयातून त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर अटक केली. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर सातारा येथे दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी सातारा पोलिसांनी ताब्यात …
Read More »१७ तारखेपर्यत सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात दिड वर्षाखाली नोंदविलेल्या गुन्ह्याखाली चौकशीसाठी ताब्यात घेतले
काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानावर हल्लाबोल करत आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्ये १०९ जणांसह अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाही अटक केली. सध्या सदावर्ते यांना गिरगांव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असतानाच सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना तेथील एका गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेतले …
Read More »मराठा आरक्षण : राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन अशोक चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती
राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन होणार असून, त्यामार्फत मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीतील तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विधान परिषदेत नियम ९७ अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेला …
Read More »
Marathi e-Batmya