Tag Archives: mumbai pune expressway

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड घटनेची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून पाहणी प्रत्यक्ष ठिकाणावर जात केली पाहणी

मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसाठी एसओपी तयार करा विधानसभेत दिली माहिती

महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती  एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रोपिलिन ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्याने झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई – पुणे एक्सप्रेस वेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी

यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या ग्रीनफिल्ड़ महामार्गाला मंजूरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने सहा पदरी, प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड हाय-स्पीड राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. ४,५००.६२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प जेएनपीए बंदर (पागोट) ते महाराष्ट्रातील चौक यांना जोडेल आणि बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) मोड अंतर्गत विकसित …

Read More »

डोंबिवलीच्या बसला पनवेल जवळ अपघातः मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली भेट मध्यरात्री बस आणि ट्रॅक्टरचा झाला होता अपघात अनेकांचे प्राण वाचले

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील पनवेल नजीक दरम्यान डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या एका बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक लागून अपघात झाला. मात्र या अपघातात बस रस्त्यावरून काहीशी खोलगट असलेल्या भागात पडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ५ ते ६ जण गंबीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली ४५ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात …

Read More »