मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची. आमच्या काळात बंड नव्हत आम्ही बसून निर्णय घ्यायचो असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला …
Read More »शरद पवार यांचा इशारा,…किंमत मोजावी लागेल
सरकार विरोधकांकडे दुर्लक्ष करून कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील जनता सर्वकाही पाहत आहे. याची सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज खासदार निलंबनाच्या मुद्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. …
Read More »शरद पवार यांचा इशारा, ….भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आजही
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ताकारणात अंतिम शब्द टाकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्यातील खेळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीचे उद्घटन करताना शरद पवार यांनी जाहिररित्या इशारा दिला. मात्र तो इशारा नेमका त्यांचे पुतणे अजित पवार यांना की भाजपाच्या नेत्यांना …
Read More »सुप्रिया सुळे यांच्या शरद पवार यांना अनोख्या शुभेच्छा, ‘लढेंगे भी जितेंगें भी’
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे व्यक्तीमत्व असलेल्या शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून शरद पवार यांच्या वाढदिवस दिनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाकडून मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. तसेच पक्षाच्या विविध उपक्रमाची घोषणाही केली जात असे. मात्र यंदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात फाटाफूट झाल्याने …
Read More »छगन भुजबळ यांचा टोला, जर आम्ही शुद्र असू’… तर तुम्ही का होताय…
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आम्ही एवढंच मागतोय. परंतु कुणी दादागिरीची भाषा करत असेल तर आम्ही देखील दादागिरीने उत्तर देऊ असे सांगत मंडलच्यावेळी देखील सर्व एकत्र येऊन लढले होते. आताही ओबीसींच आरक्षण वाचविण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी पुढं यायला हवं …
Read More »शरद पवार यांनी घेतला पटेल यांचा समाचार, मलाही उत्सुकता आहे पण ते ईडीचे…
कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबीरात बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल यांनीही टीका केली. या कार्यक्रमात बोलताना प्रफुल पटेल यांनी २००४ सालापासून शरद पवार हे भाजपासोबत जाणार होते. मात्र शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे आम्ही जाऊ शकलो नाही असे सांगत मी ही पुस्तक लिहिणार असून त्यात …
Read More »शरद पवार यांचा अजित पवार यांना सूचक इशारा, ५१-५२ लोकं हे पराभूत….
पुण्यात १९७८ साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये तरुणांना मोठी संधी देऊन आम्ही निवडणूक लढवली व त्यातील साठ उमेदवार निवडून आले. निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्यांचं सरकार आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो होतो. तिथून परत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साठ आमदार निवडून आले होते, त्यातील सहाच शिल्लक राहिलेत व बाकीचे सगळे …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा पलटवारः माझं नाव घ्यायचा काय संबध, अजित पवार इतके…
कर्जत येथील मंथन शिबीरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राजीनामा मागे घेण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठाण येथे आंदोलन करण्यासाठी राजीनामा दिलेल्या दिवशी सिल्वर ओक निवासस्थानी आनंद परांजपे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना घरी बोलावून आंदोलन करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर शरद पवार …
Read More »अजित पवार यांचा शरद पवारांवर आरोप, फसवणूक असे म्हणणार नाही, पण…
२०१४ पर्यंत आपल्याला भाजपासोबत जायचं आहे. हे यांच्या गावीही नव्हतं. का तर तो पर्यंत ते सत्तेत होते. त्यानंतर मात्र त्यांना भाजपासोबत जायचं असल्याची आठवण झाली. त्यानंतर जो काही शपथविधी झाला, तसेच माघारी बोलावणं झालं. बर त्यानंतर पुन्हा भाजपासोबत जायच असल्याचं वरिष्ठांनी सांगितलं. त्या बैठकीला जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह सर्वजण …
Read More »दूध प्रश्नी शरद पवार यांचे आवाहन, शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक…
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर ३४ रूपये दर मिळावा यासाठी कॉम्रेड डॉ अजित नवले यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. तसेच याप्रकरणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही डॉ अजित नवले यांच्या उपोषणाच्या आंदोलनस्थळाला भेट देत पाठिंबा देत सरकार दरबारी अजित नवले यांचे म्हणणे पोहोचविण्यासाठी विजय वडेट्टीवार यांना सांगितले. दरम्यान, …
Read More »
Marathi e-Batmya