भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण क्षेत्रातही माफियाराजचा धुडगुस सुरु आहे. भाजपा सरकारला एक परिक्षाही सुरळीत पार पाडता येत नाही अशी अवस्था झाली. NEET चा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर …
Read More »राहुल गांधी यांची खोचक टीका, परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने चिरडून टाकली नीट युजी परिक्षा एनएटीने रद्द करत परिक्षा नंतर घेणार असल्याचे केले जाहिर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (१२ मे, २०२६) नीट (यूजी) २०२६ परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनले असल्याची टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने “या भ्रष्ट भाजप राजवटीने चिरडून टाकली …
Read More »पेपर फुटीमुळे एनटीएने नीट युजी परिक्षा केली रद्द आता पुन्हा नव्याने होणार परिक्षा, सीबीआयकडून पेपर फुटीची चौकशी
पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मंगळवारी (१२ मे २०२६) ३ मे रोजी आयोजित केलेली नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केली आहे. तसेच, या “अनियमिततांची” सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने सीबीआय CBI ला दिले आहेत. परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांची राजस्थानचे ‘विशेष कृती पथक’ (Special Operations Group) सध्या चौकशी …
Read More »
Marathi e-Batmya