मुंबईः प्रतिनिधी राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा, अशा मागण्या भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केल्या. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »विरोधकांवर पलटवार करत मुख्यमंत्र्यांचे कोकणवासियांना आश्वासन संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करणार, कोणीही वंचित राहणार नाही
रत्नागिरी : प्रतिनिधी तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी वैफल्यग्रस्त नसल्याचा टोला लगावला तर सिंधुदूर्गात विशेषत: मालवणमध्ये आपण फक्त फोटो काढण्यासाठी आलेलो नसल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला प्रतित्तुर देत चक्रिवादळामुळे बाधित झालेल्या प्रत्येकाला नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …
Read More »सरदेसाईंचा पलटवार, मी उच्च शिक्षित तर राणेंची पार्श्वभूमी फडणवीसांनी सांगितलीय राणेंच्या आरोपावर सरदेसाईंचे उत्तर
मुंबई: प्रतिनिधी मी मुंबईत दहावी, १२ वीच्या परिक्षेत डिस्टींक्शन मिळविले होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या इंजिनियअरींगच्या अभ्यासक्रमात आणि ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या परदेशातील कॉलेजमध्येही मी डिस्टींक्शनमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. त्यामुळे मला भाजपाचे आमदार नितेश राणे आरोप केल्याप्रमाणे मला तशी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नसल्याचे सांगत केवळ माझे राजकिय …
Read More »वाझेंसह शिवसेना नेते वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करा भाजपा आमदार नितेश राणे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझें यांचीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय वरूण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी अशी मागणी करत मुख्यमंत्री ठाकरे हे सचिन वाझेंची एवढी वकिली का करत आहेत असा सवाल भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश …
Read More »राणे म्हणतात अब आयेगा मजा..सबका हिसाब होगा नारायण राणे आत्मचरीत्र लिहीत असल्याचे नितेश राणे यांचे ट्विट
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील वादळी व्यक्तीमत्व असलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आत्मचरित्र लिहीणार आहेत. या आत्मचरित्राच्या माध्यमातून सगळ्यांचीच गुपिते बाहेर पडणार असल्याचे भाकित त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे केले असून अब आयेगा मजा..सबका होगा हिसाब असल्याचे सांगत राणेंचे चरित्र स्फोटक असल्याचा गर्भित इशारा दिला. त्यामुळे …
Read More »पहिल्या स्मार्ट ग्रामपंचायतीतच ५० लाखांहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार बापर्डे ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंचाचा अजब कारभार
देवगडः प्रतिनिधी राज्यातील शहरांबरोबर गावे ही विकासित व्हावीत या उद्देशाने राज्य सरकारकडून स्मार्ट गावांची योजना जाहीर केली. या योजनेत पहिली ग्रामपंचायत म्हणून देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. परंतु या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक शिवराज राठोड, सरपंच श्रीकांत नाईकधुरे यांनी संगनमताने गावात विकासकामे न करताच ५० लाखाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याची …
Read More »नाणार प्रश्नी राणेंची शिवसेनेला साथ राजदंड पळविल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नागपूर : प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून काँग्रेसने स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रश्नी क्रेडिट घेण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. अखेर याची परिणीती काँग्रेसच्या नितेश राणे यांनी शिवसेनेच्या आमदारांना साथ देत राजदंड पळविल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. नाणार प्रश्नी जवळपास चारवेळा तहकूब झाल्यानंतर पाचव्यांदा सभागृहाचे कामकाज …
Read More »
Marathi e-Batmya