होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण आणि ओमानच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने निर्बंधांची धमकी दिल्यानंतर आणि तीव्र इशारा दिल्यानंतर आखातातील नाजूक शांततेला नवीन तडे गेले. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी या सामरिक जलमार्गात टोल आकारण्यासाठी इराणला मदत करणाऱ्या कोणत्याही देश, कंपनी किंवा व्यक्तीवर निर्बंध लादण्याची धमकी दिली. स्कॉट बेसेंन्ट यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, …
Read More »पियुष गोयल यांची माहिती, अमेरिका, ओमान आणि युरोपियन युनियन सोबत चर्चा प्रगतीत भारत -यूके मुक्त व्यापार करारावर सह्या केल्यानंतर दिली माहिती
भारताची अमेरिका, ओमान आणि युरोपियन युनियनसोबतची व्यापार चर्चा “अत्यंत प्रगतीच्या” टप्प्यात आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी सांगितले. प्रत्येक मुक्त व्यापार कराराची स्वतःची गतिशीलता असते हे अधोरेखित करताना त्यांनी पुढे सांगितले की, भारत चिली, पेरू आणि न्यूझीलंडसोबतही मुक्त व्यापार करारांवर वाटाघाटी करत आहे. शनिवारी पत्रकारांना संबोधित …
Read More »अमेरिका-इराण अणुभट्टी प्रकरणी चर्चा सुरु असतानाच शाहिद राजाई बंदरात स्फोट ५१६ लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
२६ एप्रिल रोजी बंदर अब्बासजवळील शाहिद राजाई बंदरात झालेल्या एका मोठ्या स्फोटामुळे दक्षिण इराणमध्ये धक्कादायक लाटा निर्माण झाल्या आणि किमान ५१६ लोक जखमी झाले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या दृश्यांमध्ये स्फोटस्थळापासून काही किलोमीटर अंतरावर काचा फुटल्याने आकाशात जाड काळा धूर पसरला होता, ज्यामुळे इस्लामिक रिपब्लिकच्या सर्वात व्यस्त शिपिंग हबपैकी एकाला धक्का …
Read More »
Marathi e-Batmya