Tag Archives: peoples education society

रामदास आठवले यांचा इशारा, आनंदराज आंबेडकर यांनी पीईएसमध्ये लुडबुड करू नये बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा केला होता

पीईएस अर्थात पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या ठरावा नूसार माझी चेअरमन पदी नेमणूक झालेली आहे. या ठरावा विरोधात पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने काही लोकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला होता. यावर धर्मदाय आयुक्तांनी दोनवेळा भालचंद्र मुगणेकर आणि अशोक तळवटकर यांचा अर्ज फेटाळून लावला असून धर्मादाय आयुक्तांनी ४ …

Read More »

डॉ आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा स्थापनादिन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहणार

महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब दलित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचा ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ७९ वा वर्धापन दिन सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला …

Read More »