Tag Archives: Refinery oil

मार्को रुबिओ यांची माहिती, तेलाच्या आयातीत विविधता आणण्याचा भारताचा निर्णय अमेरिकेमुळे नाही रशियासोबत तेल खरेदी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भारताचे मतभेत

भारताने कच्च्या तेलाच्या आयातीत विविधता आणण्याचा जो निर्णय घेतला, तो अमेरिकेच्या दबावामुळे नव्हे, तर स्वतःच्या हितासाठी घेतला आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत, तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले मार्को रुबिओ यांनी नमूद केले की, केवळ एकाच पुरवठादारावर जास्त …

Read More »