काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील सटाणा येथे राहणाऱ्या निखिल भामरे यांने समाजमाध्यमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अर्वाच्च भाषेत पण सूचक शब्दात टीका केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून निखिल भामरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांकडून पवार कुटुंबियांची जाहिर माफी मागितली. त्यानंतर भामरे यास जामिनही मंजूर करण्यात आला. …
Read More »मित्र ना.धों महानोर यांचे निधनः शरद पवार यांची मन हेलावणारी प्रतिक्रिया अखेर वृक्ष उन्मळून पडला
शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र तथा ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आपल्या तरल काव्याच्या …
Read More »पंतप्रधानांसमोरच शरद पवार म्हणाले, देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लोकमान्य टिळक यांनी एक नवीन इतिहास तयार करण्याचं काम केलं
देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असे राष्ट्रवादी …
Read More »शरद पवार यांनी मारलेल्या थापेची पुनःरावृत्ती नरेंद्र मोदी यांच्याकडून अजित पवार यांच्यासोबत… पुण्यात टिळक पुरस्कार वितरणानंतर आधी शरद पवार यांनी तर नंतर मोदींनी अजित पवार यांना मारली प्रेमाची थाप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आनंदही व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक यांची महती सांगणारं एक भाषण केलं. या भाषणानंतर …
Read More »अतुल लोंढे यांचे स्पष्ट मत,… शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी मोदी जे काही करत आहेत ते टिळकांच्या विचारसणी विरोधात आहे हे पवारांनी मोदींना सांगावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या …
Read More »शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं…. अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यादाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित
राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे धुळे येथील मात्र वाय.बी.चव्हाण प्रतिष्ठान येथे आज रविवारी ३० जुलै रोजी इतिहासाचार्य वि.का.राजवाडे संशोधन …
Read More »मणिपूर येथील महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरून सुप्रिया सुळे यांची मोदी सरकारवर टीका महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात मोदी सरकार अपयशी
भाजपाची मणिपूर राज्यात सत्ता असूनही मागील दोन महिन्याहून अधिक काळ सातत्याने हिंसाचार सुरु आहे. तसेच अमेरिका आणि फ्रांसच्या दौऱ्यावर जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप मणिपूर येथे सुरु असलेल्या हिंसाचार प्रकरणी चकार शब्द काढला नाही की तेथे भेट दिली नाही. त्यातच मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत घिंड काढल्याचा …
Read More »मोदी-भाजपा विरोधात २६ राजकिय पक्षांचा “इंडिया” लढणार पुढील बैठक होणार मुंबईत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वाढत्या एककल्ली कारभाराच्या विरोधात देशातील जवळपास २६ सर्वपक्षिय विरोधकांची बैठक आज कर्नाटकातील बंगरूळू येथे पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोठी घोषणा करताना विरोधी पक्षांची आघाडी आता यापुढे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूझिव अलायन्स अर्थात इंडिया नावानं लढणार असल्याचे जाहिर केले. तसेच …
Read More »अजित पवार गट- शरद पवार यांच्यात चर्चा, जयंत पाटील यांनी दिली ही माहिती भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही अशी शरद पवार यांची भूमिका
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार यांनी राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर यथेच्छ टीका केली. त्यानंतर आता कायदेशीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून अजित पवार गटाने नमती भूमिका घेत काल रविवारी आणि आज …
Read More »शरद पवार यांच्या मनधरणीसाठी अजित पवार गट पुन्हा चव्हाण प्रतिष्ठानमध्ये प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवार हे आमचे दैवत, पक्ष एकसंध व मार्गदर्शन घेण्यासाठी आलो
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर आज विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात अजित पवार समर्थक आमदार सत्ताधारी बाकावर आणि शरद पवार समर्थक आमदार विरोधी बाकावर बसल्याचे दिसून येत होते. मात्र …
Read More »
Marathi e-Batmya