Tag Archives: sharad pawar

नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात जाणार? कप्तान मलिक म्हणाले, ते सर्वात आधी… दोन दिवसांनी आराम करून किडनी स्पेशालिस्टला भेटणार

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक यांना नुकताच वैद्यकिय कारणास्तव दोन महिन्याचा जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे सुरुवातीला प्रत्येक गोष्टीसाठी विरोध करणाऱ्या ईडीने नवाब मलिक यांच्या दोन महिन्याच्या जामीन अर्जाला विरोधही केला नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसपासून अर्थात शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत पवार यांचे पुतणे अजित …

Read More »

मविआतून शरद पवार बाहेर? काँग्रेस-ठाकरे गटाची प्लँन बीची चर्चा ठाकरे गटाच्या खासदाराकडून चर्चेची माहिती उघड

राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये असताना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालविताना शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याभोवतीच राजकारण फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे अधिकृत जाहिर करत भाजपाप्रणित सरकारचा भाग बनले. त्यातच शरद पवार यांची आतापर्यंतची कारकिर्द पाहता ऐनवेळी दगलबाजी …

Read More »

अंबादास दानवे यांची स्पष्टोक्ती, सगळेच काही संजय राऊत नसतात… संजय शिरसाट राष्ट्रीय नेते अजित पवार शरद पवार भेटीवर लगावला टोला

राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता अंबादास म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रात त्या भेटीबाबत गंमत जमंत असा अग्रलेख लिहिला आहे. त्यामुळे माझ्या मनात काही शंका …

Read More »

रोहित पवार यांचा आरोप, …ही तर भाजपाची रणनीती अजित पवार शरद पवार यांची भेट कौटंबिकच

राज्याच्या राजकारणात इतके दिवस अभेद्य मानले जाणारे पवार कुटुंबिय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे भ्रष्ट पार्टी असा उल्लेख करताच शरद पवार यांचे पुतणे आणि राजकारणातील दादा व्यक्तीमत्व अजित पवार यांनी झटकन उडी मारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यातच पुणे येथे अजित पवार …

Read More »

शरद पवार यांनी भूमिका केली स्पष्ट, होय मी अजित पवारला भेटलो पण…. उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या बंगल्यावर अजित पवार यांची भेट झाली

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसंदीवरून अखेर अजित पवार यांनी राज्यातील भाजपाबरोबर जात राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पुण्यात अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला गैरहजर रहात उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी गु्प्त बैठक झाली. विशेष म्हणजे या …

Read More »

शरद पवार यांची ठाणे महापालिका हॉस्पीटल प्रशासनाला कानपिचक्या ५ मृत्यूच्या घटनेनंतरही प्रशासनाला जाग न येणं दुर्दैवी

ठाणे शहर हे तसे पाह्यला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात कोणती विकास कामे व्हावी आणि कोणती प्रलंबित ठेवायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीनेच होत आहे. त्यातच ठाणे महानगरपालिकेवरही मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचीच सत्ता आहे. पण काही दिवसांपूर्वी येथील महापालिका रूग्णालयात ५ जणांचा मृत्यू …

Read More »

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक दोन्ही पवारांच्या बैठकींने राजकिय वर्तुळात चर्चेने उधाण

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील या बैठकीला होते. तर, दुसरीडे पुण्यातील चांदणी चौकातील उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका…शरद पवारांची बदनामी आणि त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप मोदींचेच काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाजपातील घराणेशाहीचा अभ्यास करावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे पंतप्रधानपद मिळाले नाही हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्षात नेहमीच सर्वांना संधी दिली जाते. शरद पवारांनाही काँग्रेसने आमदार, खासदार, मुख्यमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री अशा विविध पदांची जबाबदारी दिली. पण त्याच शरद पवारांच्या …

Read More »

भाजपाशी सलगीच्या चर्चा? म्हणजे आमचा मोठा अपमान जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली खंत

जयंत पाटील आणि मी शरद पवारांसोबत आहोत. मी मरेपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन. मात्र जयंत पाटील आणि माझ्याविषयी भाजपाशी सलगीच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय. तशा चर्चा होणे म्हणजे आमचा मोठा आपमान आहे, असे शरद पवारांच्या विश्वासातले असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री …

Read More »

अमित शाह यांना गुपचूप भेटल्याची जोरदार चर्चा; जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती,… त्यात काय विशेष आपण शरद पवार यांच्या बंगल्यावर होतो; गेलो तर तुम्हाला सांगणारच

नुकतेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनाच्या शेवटच्या एक दिवस किंवा त्या आधी भर विधानसभेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक नंबर आणि दोन नंबर उपमुख्यमंत्री कोण असा सवाल करत दोन्ही उपमुख्यमंत्ऱ्यांचे लक्ष नसन्यावरून अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्याच ४८ तासही …

Read More »