मागील काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री दाखविण्याच्या केलेल्या मागणीवरून गुजरात उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला. त्यावरून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीचा विषय चर्चेत आला असताना राज्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ती डिग्री बोगस असल्याचा आरोप …
Read More »त्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले, नावाप्रमाणे शरद पवार खरेच पॉवरफुल नेते विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतमी अदानी यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अदानी उद्योग समूहाच्या कथित गैरकारभाची चौकशी करण्यासाठी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल, असे वक्तव्य शरद पवारांनी मांडले होते. यावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील …
Read More »शशी थरूर म्हणाले, पवारांचे लॉजिक योग्य…. पण विजय चौकापर्यंत साथ दिली जेपीसीवरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे वक्तव्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधकांकडून अदानी-मोदी प्रकरणी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली चौकशी समिती योग्य राहिल असे वक्तव्य करत केले. यावरून काँग्रेससह इतर विरोधकांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. …
Read More »शरद पवार यांची खोचक टीका,…मदत कशी करता येईल यावर आमची श्रध्दा सत्ताधाऱ्यांची श्रध्दा अयोध्येत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेला राजकिय सेटबॅक देण्याच्या उद्देशाने हिंदूत्वाचा नारा देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या गटाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही अयोध्येला गेले. या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत …
Read More »संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य, शरद पवारांची भूमिका पहिल्यापासूनच वेगळी पण तडे नाही शरद पवार यांनी जेपीसीला पर्याय दिला
मागील काही दिवसांपासून हिंडेनबर्ग संस्थेने दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभारत अदानी-मोदी संबधाबाबत सातत्याने चर्चा होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणी काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या जेपीसी मागणीच्या नेमकी विरूध्द भूमिका मांडली. तसेच आज त्याबाबत पुन्हा स्पष्टीकरण देण्यासाठी मुंबईत खास पत्रकार परिषदही घेतली. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार …
Read More »शरद पवार यांची मिश्किल टीपण्णी, सुप्रिया सुळे समोर नाहीत….याचा अर्थ नॉट रिचेबल होऊ शकत नाही अजित पवार माझ्या संपर्कात
विधासनसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. अजित पवारांचा सध्या कुणाचाही संपर्क होत नसून, राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल असल्याची अफवा माध्यमांत आणि सोशल मीडियात उठली आहे. तसेच, अजित पवारांनी त्यांचे दोन दिवसांचे कार्यक्रमही रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची कमिटी अधिक…. जेपीसीत सत्ताधारी जास्त असतील तर त्या समितीविषयी शंका व्यक्त करायला संधी
हिंडेनबर्ग अहवालावरून निर्माण झालेल्या गदारोळावर काल पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या मालकीच्या एनडीटीव्ही इंडिया या दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केलेल्या मतांमुळे विरोधी पक्षांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली. त्यावर आज आज सकाळी सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जेपीसी का नको याबाबत आपले …
Read More »गौतम अदानी प्रकरणी शरद पवार यांचे मोठे वक्तव्य,… अदानींना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसतं हिंडेनबर्ग कंपनीचेही नाव कधी ऐकलं नव्हतं
मागील काही महिन्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील प्रमुख राजकिय विरोधी पक्षांकडून सातत्याने हिंडेनबर्ग अहवालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्या संबधावरून आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा धरला आहे. तसेच हिंडेनबर्ग अहवालाप्रकरणी संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात एकही दिवस कामकाज होऊ शकले नाही. या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »शरद पवार यांनी केंद्राला पत्र लिहीत म्हणाले, आयात नको शेतकऱ्यांना फटका बसेल… दुग्धजन्य पदार्थांची आयात नको
दुग्धजन्य पदार्थांची परदेशातून आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल अशी भीती व्यक्त करतानाच या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. वर्तमानपत्रात यासंदर्भात प्रसिध्द झालेल्या बातमीचा दाखलाही त्यांनी दिला आहे. …
Read More »ट्विट राऊतांचे पण नाव घेतले शरद पवारांचे यावरून मंत्री भुसे आणि अजित पवारांमध्ये रंगली खडाजंगी राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन...
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मंत्री शासकिय कागदपत्रे सभागृहात सादर केल्यानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख करत ४८ अन्वये निवेदन करण्यास सुरवात केली. पण संजय राऊत यांच्या आरोपांना आव्हान देण्याच्या नादात मंत्री दादाजी भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांचे नाव घेतल्याने …
Read More »
Marathi e-Batmya