काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चीनमधील मकाऊ येथील परदेशी दौऱ्यावर गेले होते. त्या दौऱ्या दरम्यानचा एक फोटो संजय राऊत यांनी ट्विट करत हिंदूत्वाचे शिलेदार कॅसिनो खेळत आहेत. ते काहीही करू शकतात अशी त्यात टीपण्णी करत ३.५ कोटी रूपये उडविले असा आरोप केला. परंतु ट्विट करताना कोणाचेही नाव घेतले …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे भारतात परतताच म्हणाले, ३४ वर्षाची माझी इमेज… संजय राऊत यांच्या फोटो ट्विटवरून दिले प्रत्युत्तर
मागील दोन तीन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चीन मधील मकाऊ दौऱ्यातील एक फोटो ट्विट करत एकच खळबळ उडवून दिली. तसेच या दौऱ्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचे २२ फोटो आणि १० व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. त्यावर भाजपाने शिवसेना …
Read More »आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे उतरणार कोकणातील खळ्यात
सध्या देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकापैंकी दोन राज्यातील विधानसभेच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. तर दोन राज्यातील निवडणूकाांसाठी लवकरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदारांवरील सुनावणीला वेग दिला. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका लोकसभेच्या निवडणूकांसोबत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका,…इतकं फस्ट्रेशन बरे नव्हे, फोटो मॉर्फ केलेला
मकाऊ येथील एका रेस्टॉरंटमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा एक फोटो शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपण मकाऊमध्येच कॅसिनो आणि रेस्टॉरंट एकाच ठिकाणी असल्याचे सांगत मी कधीही जुगार कधी खेळलो नाही आणि कुटुंबासमवेत असल्याचे …
Read More »संजय राऊतांच्या त्या ट्विटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो खुलासा
देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा नुसता वास आला तरी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या ईडी-सीबीआय आणि आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावला संबधित विरोधी पक्षाच्या किंवा भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे लावला जातो. मात्र भाजपाशी संबधित नेता कितीही भ्रष्ट आणि खंडणीखोर असला तरी त्या भ्रष्टाचारी व्यक्तीच्या विरोधात ईडी-सीबीआय आणि आयकर विभागाकडून कोणतीच छापेमारी होत नाही …
Read More »संजय राऊत यांनी ट्विट केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा फोटो राज्याच्या राजकारणात एकच खळबळ, ३.५ कोटी जुगारात हरल्याचा गौप्यस्फोट
देशात आणि राज्यातील सत्तेत भाजपा असल्याने भाजपाचे नेते परदेशात जाऊन कधी काय करतील याचा नेम आता राहिला नाही. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळतानाचा एक फोटो शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करत ३.५० कोटी रूपये जुगारात हरल्याचा आरोप केला. संजय राऊत …
Read More »संजय राऊत यांची खोचक टीका, भाजपावाले सांगतील…. क्रिकेट आता खेळ कुठे राहिलाय, फक्त मॅच फिक्सिंग
आज क्रिकेट विश्वचषक कपची अंतिम लढत भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघा दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडत आहे. या सामन्याकडे देशभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेले असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या क्रिकेट सामन्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, गुन्हा होऊच शकत नाही…मी तेथील आमदार
दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूलाची एक लेन पूर्णपणे तयार असताना मागील १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. डिलाईल पूल रस्ता नव्याने तयार करूनही मुंबई महापालिकेने बंद ठेवला होता. त्यावर वरळीचे आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी इतर नेत्यांसोबत जाऊन पुलावर रहिदारी बंदसाठी लावण्यात आलेले बॅरिक़ेड्स हटवून पुलाचे …
Read More »मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या आणण्यात- मदत देण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर आहेत. मागील ३ मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांनी विशेष देणग्या आणल्या नसून यावर्षी केवळ ६५.८८ कोटी जमा केले असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस …
Read More »ठाण्यातील दिवाळी पहाट बाळासाहेबांनाच काय….सुषमा अंधारे यांचे टीकास्त्र ऐन दिवाळीच्या दिवशीच मुख्यमंत्री झाले दिवाळी पहाट कार्यक्रमावरून टीकेचे धनी
दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंब्रा दौऱ्यावरून टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. त्यानंतर मात्र दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विट करत चांगलेच टीकास्त्र सोडले. ठाणे शहरात तलाव पाळी …
Read More »
Marathi e-Batmya