Tag Archives: Sindhudurg tourism award

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’; महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ‘आयएनएस गुलदार’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महत्वाकांक्षी ‘आयएनएस गुलदार’ या प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ, पाणबुडी पर्यटन प्रकल्प म्हणून विकसित होत असलेल्या या …

Read More »