Tag Archives: Two member bench

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, धर्मातरीत व्यक्तीला अनुसूचित जाती-जमातीचे संरक्षण नाहीच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी असा निर्णय दिला की, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती (SC) दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाही. न्यायालयाने असाही निर्णय दिला की, केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे …

Read More »