Tag Archives: union minister of state

रामदास आठवले यांना १२ वर्षानंतर खंत, शिर्डीतील पराभवामुळे शरद पवार यांची साथ कायमची सुटली शिर्डीत पराभव झाला नसता तर पवारांसोबतच राहिलो असतो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले, तरी त्यांच्यातील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र शिर्डी मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची साथ सुटली, अशी खंत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, एकास अटक सहाजणांच्या टोळक्याकडून छेडछाड, पोलिसांमध्ये तक्रार दाखल

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नात तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची सहा जणांच्या टोळक्याने छेड काढत छळ करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती पुढे आली असून सहाजणांपैकी एकास अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर भागात एका जत्रेत …

Read More »

रामदास आठवले म्हणाले, विजयस्तंभाच्या स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. आज दुपारी १२ वाजता रामदास आठवले …

Read More »