Tag Archives: Went US for Speech

आरएसएस प्रमुख डॉ मोहन भागवत यांच्यावर अपक्ष खासदार कपिल सिबल यांची टीका शब्दांना महत्व नाही कृतीने बोलले पाहिजे, मॅडिसन स्केअर गार्डनमधील भाषणावरून सिबल यांची भागवतांवर टीका

राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी रविवारी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली. भागवत यांनी अमेरिकेत ‘विविधतेतील एकता भारताच्या डीएनएमध्ये आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यावर कपिल सिबल म्हणाले की, शब्दांना महत्त्व नाही, कृती बोलली पाहिजे. अपक्ष खासदार आणि ज्येष्ठ वकील असलेल्या कपिल सिबल यांनी सांगितले की, भागवत यांची टिप्पणी …

Read More »