Tag Archives: Withrow FIR against students

झीनत शबरीन यांची मागणी, नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरोधातील एफआयआर मागे घ्या रिया यादव व मुस्कान कन्नौजियाला धमकी देण्याऱ्यांवर कारवाई करा

‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर सतत धमक्या मिळत आहेत. पोलिसांकडे तक्रार करूनही धमक्या कमी झालेल्या नाहीत. सरकारविरोधात आवाज उठल्यामुळे रियाला प्रचंड त्रास दिला जात आहे. रियाला धमकी देणाऱ्यांना अटक करावी व आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे गुन्हे …

Read More »