कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश ? राज्याने हजाराचा टप्पा ओलांडला रूग्ण १०१८ वर पोहोचले, सर्वाधिक पुन्हा मुंबईत

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्राने आता अधइकृतरित्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्याचे स्पष्ट होत असून काल १२० नव्या रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज पुन्हा १५० रूग्णांचे निदान झाले. यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबईतील असून त्यांची संख्या ११६ आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार १८ वर पोहोचली.

राज्यात दिवसभरात मुंबई ११६, पुणे-१८, अ.नगर ३, बुलढाणा २, ठाणे-२, नागपूर २, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशा प्रमाणात कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

About Editor

Check Also

आरोग्य विभागाकडून ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ची स्थापना शहरी आरोग्य सेवेला येणार अधिक बळकटी

राज्यातील शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि राष्ट्रीय व राज्य आरोग्य कार्यक्रमांची परिणामकारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *