एसआरएचे मुख्याधिकारी दिपक कपूर यांच्या जागी आता सतीश लोखंडे विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकिय संचालक म्हणून नियुक्ती

मुंबई: प्रतिनिती
मागील काही दिवसांपासून मुंबईतील एसआरएचे मुख्याधिकारी दिपक कपूर यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अखेर आयएएस अधिकारी कपूर यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्याच्या विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली.
कपूर यांच्या ठिकाणी म्हाडाच्या आर.आर.बोर्डाचे मुख्याधिकारी सतीश लोखंडे यांची एसआरएचे नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीकरांच्या हक्कासाठी सरकारने हस्तक्षेप करावा स्थानिकांना बेघर व इतर जागी स्थलांतर करण्याची भिती, हा धारावीचा विकास आहे का अदानीचा?

धारावी पुर्नवसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करुन अदानीचे टॉवर उभे करण्यासाठी सरकारच्या मदतीने काम सुरु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *