एसआरएचे मुख्याधिकारी दिपक कपूर यांच्या जागी आता सतीश लोखंडे विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकिय संचालक म्हणून नियुक्ती

मुंबई: प्रतिनिती
मागील काही दिवसांपासून मुंबईतील एसआरएचे मुख्याधिकारी दिपक कपूर यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अखेर आयएएस अधिकारी कपूर यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्याच्या विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली.
कपूर यांच्या ठिकाणी म्हाडाच्या आर.आर.बोर्डाचे मुख्याधिकारी सतीश लोखंडे यांची एसआरएचे नवे मुख्याधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन, मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ, गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट

मुंबईतील विद्यमान रेल्वे व्यवस्था विश्वासार्ह असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिचे उन्नयन करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *