१४ मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७० टक्के मतदान कोल्हापूरात दुपारपर्यंत ४२ टक्के मतदान

मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.७० टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. तर सर्वाधिक मतदान कोल्हापूरात झाले आल्याचे त्यांनी सांगितले.
१४ लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव ३३.१२ टक्के, रावेर ३५.१५ टक्के, जालना ३७.९१ टक्के, औरंगाबाद ३५.४२ टक्के, रायगड ३८.७४ टक्के, पुणे २७.१७ टक्के, बारामती ३५.५८ टक्के, अहमदनगर ३४.७३ टक्के, माढा ३३.४१ टक्के, सांगली ३४.५६ टक्के, सातारा ३४.८४ टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ३९.९३ टक्के, कोल्हापूर ४२.०४ टक्के, हातकणंगले ३९.६८ टक्के.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा आरोप, हाफकिन महामंडळात कोट्यवधींचा गैरव्यवहार कॅगच्या अहवालाने भ्रष्टाचार उघड, दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा

विधानसभेत हाफकिन महामंडळाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर अर्धा तासाच्या चर्चेद्वारे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *