Tag Archives: election commission of india

इंडिया आघाडीचे २ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने सरकार निवडताना नागरीकांनी गंभीर असले पाहिजे-मल्लिकार्जून खर्गे यांचे मत

काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे नेते, तसेच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि इतर विरोधी पक्षनेते एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी बुधवारी ‘कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडिया’ येथे दाखल झाले. ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेशी संबंधित निर्णयांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपली पुढील रणनीती ठरवण्यासाठी हे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला, ज्ञानेश कुमारांना विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे मंत्री उत्तर का देतात भाजपा व ज्ञानेशकुमारांची अभद्र युती लोकशाही व संविधान संपवणारी, मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमारांचे काम

निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला आहे. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही व संविधान संपवण्याचे पाप ते करत आहेत. ज्ञानेशकुमार व भाजपा यांची अभद्र युती आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर …

Read More »

महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचे पत्र, ECINet वापराचे अधिकार द्या ECINet चा वापर करताना सुचवले पाच बदल

मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगांतर्गत मतभेद सुरू असताना, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) एस. चोकलिंगम यांनी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना ‘ECINet’ सॉफ्टवेअर वापरताना अधिक अधिकार (विवेकाधिकार) मिळावेत, अशी मागणी केली आहे. ECINet हे मतदार याद्यांचे व्यवस्थापन आणि निवडणुकीशी संबंधित इतर कामे करण्यासाठी निवडणूक आयोगाचे एक मध्यवर्ती डिजिटल …

Read More »

अभिजीत दीपके यांची माहिती, पोलिसांनी परवानगी नाकारली, शांततेत जेलभरो आंदोलन निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

कॉकरोच जनता पार्टीच प्रमुख संयोजक तथा संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर वरील समाज माध्यमावरील प्रोफाईलवरून माहिती देताना 2 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यास मुंबईत आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली आहे. परंतु 2 ऑक्टोंबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने …

Read More »

भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभर तीव्र निषेध मोर्चे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार लोकशाहीला लागलेला मोठा कलंक, पदावरून तत्काळ बडतर्फ करून अटक करा

मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर काँग्रेस पक्षाने मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. अमरावती येथे ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. ठाण्यात ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याला उठाबशा काढायला लावल्या. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूरसह …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

पुणे : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात सुमारे २ कोटी ९० लाख मतं डिलीट केली जातात आणि त्याचवेळी ६० लाख मतांची ॲडिशन केली जातील, हे आम्ही एप्रिल 2026 मध्ये पत्रकार …

Read More »

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवावे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’ दैनिकाने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये पृथ्वीराज …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election Commissioners objected on record to poll panel steps बातमीने देशांत खळबळ उडवून दिली आहे. २०२५ च्या अखेरीस, महापालिका निवडणुकांच्या आधी जेंव्हा महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटायचो तेंव्हाच …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, मतचोरीतून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून केलेले कायदे बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेतील अनियमततांचा संबध त्या कायद्याच्या वैधतेशी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांचा संबंध संसदेने केलेल्या कायद्यांच्या वैधतेशी जोडला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, मतांच्या चोरीतूनच कायद्यांची चोरी होते. आज मत गेले आहे आणि कायदा बनवण्याची व्यवस्थाही गेली …

Read More »

गोवा राज्यातील मतदार यादीतील नावे डिलीट करण्याच्या फॉर्म ७ वर मुख्य निवडणूक आयुक्त प्रक्रिया अन डू करण्याचे अधिकार नाहीत

निवडणूक आयोगाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘ECINet’ प्रणालीमध्ये अशी कोणतीही ‘रोलबॅक’ (पूर्ववत करण्याची) सुविधा नाही, ज्यामुळे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (EROs) ‘फॉर्म ७’ द्वारे एकदा का मतदाराचे नाव वगळले की ती कृती रद्द करता येईल. गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार विनंत्या केल्या जात असताना हा …

Read More »