इराणच्या होर्मुज खाडीतून भारतीय तेल जहाजांच्या प्रवासाला लाल कंदील इराणचे राष्ट्राध्यक्ष मस्तुद पेझेश्कियान यांनी मोदींची विनंती फेटाळून लावली

नुकतेच इराणचे राष्ट्रपती मुसाद पेझेंश्कियान यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मुसा पेझेश्कियान यांना विंनती करत इऱाणच्या होर्मुर्ज खाडीत अडकलेली आहेत. या समुद्रा खाडीत अनेक देशांची जहाजे अडकली आहेत. त्यात भारताकडे येणारी अनेक जहाचे अडकलेली अनेक जहाजे अर्थात २८ जहाजे अडकली आहेत तर ७७८ खलाशीही अडकली असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र इराणचे राष्ट्रध्यक्षांच्या आदेशान्वये ही जहाजे अडवून ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान कच्चा तेलाची टँकर घेऊन समुद्र मार्गे भारताकडे घेऊन निघालेली जहाजे घेऊन निघाली होती. सुरुवातीला एखादं तुसरे जहाज होर्मुज खाडीतून सोडून देण्यात आली. त्यापैकी चीन आणि रशियाची जहाजे रोखून न धरता ती मोकळी सोडण्यात आली. परंतु या दोन देशांच्या जहाजांना विना अडथळा इराणकडून सोडून देण्यात येत आहे. अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना सोडून देण्याऐवजी रोखून ठेवण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मस्तुद पेझेश्कियान यांना फोन वरून अडवलेली जहाजे सोडून देण्याची विनंती केली. परंतु इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी यांनी विनंती फेटाळून लावली. तसेच अमेरिका आणि इस्रायलचे जे मित्र राष्ट्र आहेत. त्या मित्र राष्ट्रांची जहाजे सोडून न देण्य़ाचे धोरण स्विकारण्यात आले आहे. भारत हा आता अमेरिका आणि इस्रायलचा नवा मित्र राष्ट्र बनला आहे. त्यामुळे भारताची जहाजे अडवून ठेवण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. दरम्यान या निर्णयाचा फटका भारताला मोठ्या प्रमाणावर बसणार असून इंधनाच्या तुटवड्यावरून आधीच हवालदिल झालेल्या भारतीयांना आगामी काळात आणखी इंधनाच्या संकटाला सामोरे जावे लागणार अशी शक्यता दिसून येत आहे.

About Editor

Check Also

निवडणूक आयोगाकडून फाल्टा मतदारसंघात फेरमतदान निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेचा भंग झाल्याने पुर्नमतदान

भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *