बारामतीः प्रतिनिधी आमचं युपीएचं सरकार आल्यावर २००९ मध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिले. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेत …
Read More »मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना उत्तर
कोल्हापूरः प्रतिनिधी पक्षावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हिट विकेट काढल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या गौप्यस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य करताना शरद पवार यांनी मोदींनी माझ्या कुटुंबियांची चिंता करू नये असा इशारा देत माझ्या आईचे माझ्यावर संस्कार असून माझी …
Read More »पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी पुतण्याकडून शरद पवारांची हिट विकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र
वर्धाः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी सध्या कौटुंबिक लढाई सुरु असून शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार यांची हिट विकेट होणार असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने वर्धा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींकडून पवारसाहेब व राष्ट्रवादी टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी वर्धा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवारसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. शरद पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत. परंतु देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले हे जगजाहीर आहे. मात्र …
Read More »आज शिवसेना ही लाचारसेना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी कालपर्यंत अफझलखानाच्या फौजा उतरल्या होत्या आणि आज शिवसेना लाचारासारखी गुजरातमध्ये गेली. शिवसेना ही आता लाचार सेना झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे गुजरातमध्ये गेले. त्यांच्या या भूमिकेवर त्यांनी …
Read More »मतदारांना भुलविण्यासाठी राज्य सरकारची अशीही चलाखी दुष्काळ, खरीप आणि गृहनिर्माण योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या कामाला गती
मुंबईः प्रतिनिधी निवडणूका आल्या की त्या जिंकण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांकडून मतदारांना भुलविण्यासाठी कोणती ना कोणती लोकानुनयी घोषणा केली जाते. मात्र निवडणूका जिंकण्यासाठी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने थेट सरकारी निधीचाच वापर करत मागील दोन वर्षापासून रखडलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाची नुकसान भरपाईचा निधी आणि शहरी भागातील नागरीकांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग …
Read More »बीड जिल्हयात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घ्या एस.पी. आणि पी.आय.पाळवदेची जिल्हयाबाहेर बदली करण्याची विरोधी पक्षनेते मुंडे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस …
Read More »३५० शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात २ मे २०१२ नंतर वाढीव पदांवर व रिक्त पदांवरील नियुक्त शिक्षकांना नोटीसा
मुंबईः प्रतिनिधी २०१२ सालानंतर वाढीव पदांवर व रिक्त पदांवर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण निरीक्षक कार्यालया मार्फत सेवा समाप्तीच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्यामुळे राज्यातील ३५० शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. सदर नोटीसांबाबत आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने २५ डिसेंबर २०१८ रोजी शिक्षण …
Read More »आंबेडकरवादी प्रा. सुषमा अंधारे बनल्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक जाहीर
मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात आंबेडकरवादी प्राध्यापिका सुषमा अंधारे यांचे नाव समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याबरोबरच शरद पवार, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांची नावे स्टार प्रचारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. निवडणुकीत पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यासाठी व …
Read More »जीएंच्या लक्ष्मी कथेवरील विद्यार्थी-निर्मित लघुपटाला दोन पुरस्कार स्मिता तांबे लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेत; आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड
मुंबई: प्रतिनिधी वरळी येथील एल एस रहेजा टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या, प्रसिद्ध लेखक जी ए कुलकर्णी यांच्या लक्ष्मी कथेवर आधारित लक्ष्मी या लघुपटाला चिपळूण येथील केएफटीआय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. विविधांगी भूमिकांनी चित्रपट सृष्टीत आपली छाप पाडणार्या स्मिता तांबे यांना या लघुपटात साकारलेल्या लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेसाठी …
Read More »
Marathi e-Batmya