मुंबई: प्रतिनिधी दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जात आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरु असून काँग्रेस पक्ष या दरवाढीविरोधात २९, ३०, ३१ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे माजी …
Read More »तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी १५ दिवसात मंडळ स्थापनार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी समाजाच्या मुख्य प्रवाहात ज्या पध्दतीने स्त्री-पुरूषांना सन्मानाने जगता येते. त्याच पध्दतीने तृतीयपंथीयांनाही सन्माने जगता यावे याकरिता तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज केली. राज्य सरकारने तृतीयपंथी व्यक्तींचा विकासासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी स्वतंत्र कल्याण मंडळ …
Read More »स्वबळाची घोषणा केली तरी ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला टोला
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या शिवसेनेने जरी केली. तरीही ते सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका होण्यास आणखी वर्ष दिड वर्षाचा कालावधीचा अवकाश असताना भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांनी …
Read More »उद्योगांना चालना देण्यासाठी फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती
मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे दिली. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०१८ मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे …
Read More »आदीत्य ठाकरे यांच्यासह शिंदे, खैरे, आडसूळ, गीते यांना बढती मिलिंद नार्वेकर नवे सचिव तर परब, कायदे नवे प्रवक्ते
मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने शिवसेनेनेही नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्यासह युवा सेनेचे प्रमुख आदीत्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेते पदी बढती दिली. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून …
Read More »महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेना स्वबळावर भगवा फडकविणार राज्यासह देशभरात निवडणूका लढविण्याची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी मागील काही वर्षे केवळ हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर निवडणूका लढवित नव्हती. मात्र यापुढील काळात महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक निवडणूक शिवसेना लढविणार असून त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढवित महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याची घोषणा शिवसेना …
Read More »सेन्सेक्स ३६ तर निफ्टी ११ हजारांच्या वर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक
मुंबई: प्रतिनिधी देशातील शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजी असून सेन्सेक्स, निफ्टी रोज नवीन विक्रम करत आहे. मंगळवारी सेन्सेक्सने प्रथमच ३६ हजारांचा टप्पा ओलांडून आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीही प्रथमच ११ हजारांच्या वर गेला आहे. परकीय आणि देशातील गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने विक्रम केला आहे. सेन्सेक्स …
Read More »अभिनेते मोहन जोशी यांची दांडी गुल नाट्य परिषदेच्या निवडणुकीतील उत्सुकता वाढली
मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पड़घम वाजु लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाट्यकर्मिंची यादी जाहिर झाली आहे. या यादीत नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचा अर्ज अपात्र ठरल्याने या निवडणुकीतून त्यांची दांडी गुल झाली आहे. मुंबई विभागातुन एकूण ३६ जणांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरले होते. …
Read More »कर्करोगावर सातत्याने नवे संशोधन होत राहणे गरजेचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची सूचना
मुंबई : प्रतिनिधी वैद्यकशास्त्रात पदवी घेतलेल्या संशोधकांनी कर्करोग क्षेत्रात सातत्याने संशोधन करीत राहणे आवश्यक आहे. मात्र या अनुषंगाने प्राचीन आयुर्वेदामधून काही पर्यायी उपाय मिळू शकतात का यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त करत कर्करोगावर स्वदेशी आणि परवडणारे उपायांच्या अनुषंगाने संशोधन करावे अशी सूचनाही त्यांनी …
Read More »वर्षा उसगांवकर प्रथमच कोंकणी चित्रपटात दिसणार सासूबाई वर्षा आणि जावयाची जुगलबंदी पाह्यला मिळणार
मुंबई : प्रतिनिधी आपल्या मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण मनाजोगती कथा आणि व्यक्तिरेखा न मिळाल्याने काही कलाकार त्यापासून दूर राहणंचं पसंत करतात. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीपासून प्रादेशिक चित्रपटसृष्टीपर्यत सर्वच ठिकाणी वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरलेले असे कलाकार मातृभाषेतील चित्रपटात कधीच दिसत नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही अभिनय …
Read More »
Marathi e-Batmya