Breaking News

बँक ऑफ बडोदाकडून डिव्हीडंड जाहिर ताळेबंद जाहिर करत नफा ०.४ टक्क्याने वाढला

बँक ऑफ बडोदाने FY24 च्या चौथ्या तिमाहीत रु. ४,८८६.४९ कोटीचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या कालावधीत रु. ४,७७५.३३ कोटी वरून २.३% वाढला आहे. BSE वर बँक ऑफ बडोदाचा शेअर ५.३६% घसरून २४८.५५ रुपयांवर आला. कर्जदाराचे मार्केट कॅप १.३० लाख कोटी रुपयांवर घसरले. कर्जदात्याचा परिचालन नफा ०.४ टक्क्यांनी …

Read More »

खाण्यापिण्याबाबत आयसीएमआरने जारी केले १७ मार्गदर्शक तत्वे

१३ वर्षांनंतर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आयसीएमआर (ICMR) अंतर्गत राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) ने भारतीयांसाठी सुधारित आहार अहवाल जारी केला. संशोधन संस्थेने १४८ पानांच्या अहवालात १७ आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत, असे नमूद केले आहे की कुपोषणाच्या प्रभावामुळे लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण …

Read More »

आशिष शेलार यांची टीका, उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका

इंडी आघाडीकडून एक नवीन पद्धतीचा जिहाद सुरू झाला आहे. पूर्वी आपण लँड जिहाद पाहिला, लव जिहाद, भाषा जिहाद बघितला आता वोट जिहाद मुंबईत मोठ्याप्रमाणात सुरू झाला आहे. या वोट जिहादचा प्रमुख आका कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी या मतदारसंघात मतदान

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होत असून असून निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष निवडणूककरिता लागणारे साहित्य, साधनसामुग्री मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सनातनच्या दोघांना जन्मठेप, तर चार जण निर्दोष

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने सनातन संस्थेच्या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल पुणे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी आज दिला. जन्मठेपीची शिक्षा सुनावलेले आणि निर्दोष सोडलेले चारही जण सनातन संस्थेशी संबधित आहेत. दरम्यान …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका, … ४ जूननंतर नरेंद्र मोदी पहिले राजकीय अग्निवीर

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष १५०, जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपला पराभव होत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खात्री पटली असल्यानेच पराभवाच्या चिंतेतून नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे. शरद पवारांची एनसीपी व …

Read More »

मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

भारत निर्वाचन आयोगाने ८ मे रोजी प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघासह राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या मतदारसंघांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मात्र शाळा १५ जून नंतर सुरू होणार असल्यामुळे सुट्ट्यांवर गेलेल्या शिक्षक मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर …

Read More »

अतुल लोंढे यांची पत्राद्वारे मागणी, …आचार संहितेचे उल्लंघन केल्याने कारवाई करा

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम १६ मार्च रोजी जाहीर झाल्याने त्यादिवसापासूनच आदर्श आचासंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी धोरणे व प्रकल्प जाहीर करणे हे मतदारांवर प्रभाव टाकणारे असून त्यातून सत्ताधारी पक्षाला लाभ मिळू शकतो असे असताना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने रस्त्यांसाठी बोली लावली आहे. हे आदर्श आचार संहितेचे …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती गतवेळेपेक्षा कमी आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारेमाप आरोपाला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने सडेतोड उत्तर दिले जात आहे. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमंत्रण, आमच्यासोबत या

देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपा उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नकली पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांचा कुत्सित उल्लेख केल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एका …

Read More »