चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला तयार आहेत. हे प्रचंड मोठे फसवे वक्तव्य आहे. सियाचीनला लागून असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये म्हणून संरक्षण मंत्र्यांनी …
Read More »फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके संदर्भात मोठे विधान करत पीओकेचे भारतात विलिनीकरण होईल असा आशावाद एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केला. त्यावर जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेते फारूख अब्दुल्ला यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, पीओकेचे विलिनीकरण पाकिस्तान शांतपणे …
Read More »काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण
लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आज अखेर माजी आमदार नसीम खान यांनी आपली नाराजी दूर झाल्याचे सांगत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्रिय होत …
Read More »रमेश चेन्नीथला यांची टीका,…म्हणून नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लिम, पाकिस्तानची भाषा
लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी व भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून पराभव होणार व आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी …
Read More »झारखंडमध्ये मंत्री सचिवाच्या नोकराच्या घरून सापडली बेहिशोबी रोकड
ईडी अर्थात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने ६ एप्रिल रोजी झारखंडच्या एका मंत्र्याच्या सचिवाशी कथितरित्या संबंधित असलेल्या घरगुती नोकऱाच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात “बेहिशेबी” रोखड मिळाल्याचा दावा ईडीने केला. तसेच ही बेहिशेबी रोकड जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये केंद्रीय तपास एजन्सीचे अधिकारी एका …
Read More »संजय राऊत यांची माहिती, हेमंत करकरे आणि आरएसएसमध्ये संघर्ष…
मुंबईवर २६/११रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्या झाला. त्यास आता जवळपास १५ ते २० वर्षाचा कालावधी उलटून गेले. या हल्ल्यात एकमेक पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब हा अतिरेक्याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मादाम कामा रूग्णालयात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आयपीएस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर या तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू …
Read More »आरबीआयची माहिती, गेल्या दोन वर्षात गृहनिर्माण क्षेत्रात २७ लाख कोटींचे कर्ज थकीत १० लाख कोटींवर असलेला आकडा २७.२३ लाख कोटींवर पोहोचला
रिझर्व्ह बँकेच्या ‘सेक्टरल डिप्लॉयमेंट ऑफ बँक क्रेडिट’ वरील आकडेवारीनुसार, गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये गृहनिर्माण क्षेत्रावरील कर्ज सुमारे ₹१० लाख कोटींनी वाढून या वर्षीच्या मार्चमध्ये विक्रमी ₹२७.२३ लाख कोटींवर पोहोचले आहे. बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांनी थकबाकी असलेल्या गृहनिर्माण कर्जातील या वाढीचे श्रेय कोविड महामारीनंतरच्या वाढीव मागणीमुळे निवासी मालमत्ता बाजारातील …
Read More »गुजरात सरकारच्या गिफ्ट सिटीच्या उपकंपनी स्थापनेला आरबीआयची मंजूरी उपकंपनीही स्थापणार आणि व्यवहार सगळे उपकंपनी मार्फत
गुजरातच्या सरकारी मालकीच्या REC ला GIFT City, गुजरात मध्ये उपकंपनी स्थापन करण्यासाठी RBI चा हिरवा कंदील मिळाला आहे. प्रस्तावित उपकंपनी GIFT अंतर्गत फायनान्स कंपनी म्हणून कर्ज देणे, गुंतवणूक आणि इतर वित्तीय सेवांसह अनेक आर्थिक व्यवहारात गुंतली जाईल, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. विधानानुसार, REC Ltd, उर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत आणि आघाडीच्या …
Read More »एसआयपी माध्यमातून गुंतवणूकीचा विचार करताय? हे ७ प्रकार माहित आहेत का आर्थिक गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा
देशातील गुंतवणूकदारांकडून एसआयपी SIP अर्थात सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन गुंतवणूकीच्या पर्यायाचा वापर केला जात आहे. तसेच या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची संख्याही वाढत आहे. AMFI नुसार, या वर्षीच्या मार्चमध्ये मासिक पद्धतशीर गुंतवणूक योजना योगदानाने ₹१९,१८६ कोटींचा उच्चांक गाठला, ज्याने जानेवारीच्या ₹१८,८३८ कोटीला मागे टाकले. SIPs द्वारे म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे बाजारातील मूड …
Read More »अक्षय तृतीयेला सोने खरेदी करताय, मग या गोष्टी लक्षात ठेवा १० मे रोजी अक्षय तृतीयेला सोने खरेदी
संपत्तीचे प्रतीक असण्यासोबतच, सोने परंपरा, वारसा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अक्षय्य तृतीयेसारख्या विशेष दिवस आणि सणांना सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. १० मे रोजी या महत्त्वाच्या दिवसाच्या जवळ येत असताना, सोने आणि चांदीची उत्पादने खरेदी करण्यापूर्वी काही प्रमुख घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. सोन्याची शुद्धता समजून घेणे, २४ कॅरेटसह …
Read More »
Marathi e-Batmya