सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण आणि सामाजिक प्रेरणादायी विचारांना चालना देणारा हा चित्रपट मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहावा यासाठी विशेष खेळाचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »पर्वतापूर आणि कोथेरी प्रकल्प बाधितांना असे मिळणार आर्थिक पॅकेज
राज्यातील पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पातंर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहणखेड व मौजे पर्वतापूर, जि. अमरावती आणि कोथेरी लघुपाटबंधारे ता. महाड, जि.रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्पबाधित कुटुंबांना विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र
कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात ग्रामीण भागामधील अतितीव्र कुपोषित (SAM)बालकांच्या कुपोषणावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने अंगणवाडीस्तरावर ग्राम …
Read More »राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक बनले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक हे ३१ डिसेंबर २०२३ रोजी हे सेवा निवृत्त झाले. त्यांच्याकडे असलेला मुख्य सचिव पदाचा कार्यभार त्याच दिवशी ज्येष्ठ सनदी अधिकारी नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या प्रथेप्रमाणे निवृत्त झालेल्या मुख्य सचिव दर्जाच्या पदावरून नियुक्त झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांना पुन्हा …
Read More »विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णयः शिवसेना सगळी शिंदे गटाचीच
मागील दोन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या शिवसेना अपात्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देवूनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर दिड वर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांचे सदस्यांची सुनावणी घेत आज अंतिम निकाल दिला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल जाहिर करताना म्हणाले, शिवसेना राजकिय पक्षाची घटना दोन्ही गटाकडून …
Read More »राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी नाकारली
देशातील हिंदूत्ववादी राजकारणामुळे धार्मिक राजकारणाला मोठे बळ मिळत देश दोन धर्माच्या विचारधारेत विभागत असल्याच्या काही घटना घडल्या. त्यानंतर राजकिय विचारधारेबरोबरच सामाजिक दुभंगलेपण देशात निर्माण होत असल्याची चर्चा सातत्याने विविधस्तरावर सुरु झाली. या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकिय हेतूशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही सामाजिक संघटनांनी देशात निर्माण झालेले दुभंगलेपण कमी करण्याच्या …
Read More »उस्ताद रशीद खान यांच्या निधनाने शास्त्रीय गायनातील मंत्रमुग्ध आवाज हरपला
आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज हरपला. रशीद खान यांना कर्करोग आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ५५ व्या वर्षी कोलकत्यात निधन झाल्याची माहिती रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली. रशीद गायक यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल …
Read More »महाराष्ट्रातील या खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चिराग शेट्टी याना मेजर ध्यानचंद खेलरत्न, ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार व मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा …
Read More »गडचिरोलीतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे. महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील ३८ हजार ५०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यापुढील काळात …
Read More »मुंबईतील ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात सहभागी व्हा’
मुंबई शहर आणि उपनगरात २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देशासाठी शारीरिक …
Read More »
Marathi e-Batmya