दिवाळीनिमित्त शनिवारपासून खासगी कार्यालये, कंपन्या तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील आस्थापना यांना सुट्ट्या लागल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीच्या खरेदी उत्साहाला उधाण आले आहे.त्याचेच प्रतिबिंब शनिवारी दादर, परळसह अन्य मुख्य बाजारपेठांमध्ये दिसून आले. कपडे, फराळ, फटाके, फुले, सजावटीचे सामान इत्यादींच्या खरेदीला प्राधान्य दिले जात होते. आज, रविवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने साहित्य खरेदीसाठी मुंबईकर सहकुटुंब …
Read More »प्रदूषणामुळे मुंबईत झाडाझडती; पीयूसी तपासणीत ८१ वाहने दोषी
मुंबईत होणाऱ्या वायू प्रदूषणासाठी बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर आरटीओ विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ९ नोव्हेंबर रोजी केलेल्या ४१७ वाहनांच्या पीयूसी तपासणीत ८१ वाहने दोषी आढळली.मुंबईत मालवाहतूक वाहनांद्वारे बांधकाम साहित्य वाहतूक करताना आवश्यक दक्षता घेण्यात येत नाही. वाहून नेण्यात येत असलेला …
Read More »एलआयसीचा तिमाही निकाल जाहिर, नफ्यात ५० टक्के घट इतक्या कोटी रूपयांचा झाला नफा
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसी (LIC) ने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत एलआयसीचा नफा ७,९२५ कोटी रुपये राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नफा १५,९५२ कोटी रुपये होता. शेअर बाजाराकडे दाखल केलेल्या नियामक …
Read More »सरकारने अल्पबचत योजनेत बदल केले, पीपीएफचे आकर्षण वाढले ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह अनेक लहान बचतीचे नियम बदलले
सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह अनेक लहान बचतीचे नियम बदलले आहेत. यामुळे ते गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक झाले आहेत. नवीन नियमांनुसार, आता तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजना उघडण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मिळेल. फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक होता. यासंदर्भात सरकारने ९ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, SC मध्ये मादिगा समाजाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार
सध्या पाच राज्यांपैकी एक राज्याच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर दुसऱ्याबाजूला चार राज्यांमधील निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या चार पैकी तेलगंणा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारासाठी भाजपाच्या विश्वरूप महासभेला संबोधित करताना राज्यघटनेच्या समितीत दलित अर्थात अनुसूचित जाती (SC) च्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य त्या सुधारणा करण्यात येणार …
Read More »परकीय चलन साठ्यात वाढ सुरूच
भारताचा परकीय चलन साठा ३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ४.६७२ अब्ज डॉलरने वाढून ५९०.७८३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यापूर्वी, २७ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा २.५८ अब्ज डॉलरने वाढून ५८६.११ अब्ज डॉलरझाला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलनाचा साठा ६४५ अब्ज डॉलर इतका सर्वकालीन उच्चांक गाठला होता. …
Read More »प्रत्यक्ष करातून ऑक्टोबरमध्ये १.३ लाख कोटींचा महसूल आतापर्यंत १२.३७ लाख कोटींचे संकलन
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, सरकारने चालू आर्थिक वर्षात ९ नोव्हेंबरपर्यंत १२.३७ लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा केला आहे. हे संकलन मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा १७.५९ टक्के अधिक आहे. एका महिन्यात म्हणजे १० ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत १.३ …
Read More »‘टाइगर ३’च्या रिलीजआधी सलमान खानने चाहत्यांना केली विनंती
‘टाइगर ३’ च्या रिलीजला आता काही तास उरले आहेत. सलमान खानचा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. रिलीजपूर्वी सलमान खानने ‘टाइगर ३’ संदर्भात चाहत्यांना विनंती केली आहे. सलमानने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टाइगर ३’चे स्पॉयलर शेअर करू नका, असे …
Read More »उद्धव ठाकरे यांची टीका, खोकं रिकामं झालं असेल म्हणून डबड आणून ठेवलं
ठाणे शहरालगत असलेल्या मुंब्रा येथील शिवसेना शाखेची इमारत शिंदे गटाने पाडल्यानंतर त्या जागेवर शिंदे गटाने त्या जागेवर दावा करत तेथे कंटेनर ठेवत शिंदे गटाची शाखा सुरु केली. मुंब्र्यातील जागा परत मिळविण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला. मात्र निर्माण झालेल्या तणावानंतर पोलिसांच्या विनंतीवरून उद्धव ठाकरे यांनी …
Read More »मुळशी पॅटर्न १०० कोटी कमावू शकला असता पण
मराठीतले अनेक सिनेमे हे कोटी रुपये कमावत आहे. २०१६ साली आलेला ‘सैराट’ हा चित्रपट १०० कोटींच्याही पुढे पोहचला होता. र्व रेकोर्ड्स मोडले आहेत. लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या चित्रपटांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटानंही …
Read More »
Marathi e-Batmya