व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मेन कंपनी मेटा आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नीन अपडेट देत असते. आता मेटा इन्स्टाग्राममध्येही असेच एक फीचर देणार आहे, जे व्हॉट्सअॅपमध्ये आधीपासून आहे. हे फीचर समोर आल्यानंतर इंस्टाग्रामवर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्याचा इन्स्टाग्रामवरील मेसेज वाचला आहे की नाही हे कळणार नाही. या नव्या फिचरचे नाव ‘रीड …
Read More »दिवाळीत भेसळयुक्त मिठाईच मोठं संकट; आरोग्याचे गंभीर प्रश्न.
दिवाळी आली की मिठाईला मोठी मागणी वाढते या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही लोक या मिठाईत भेसळ करीत असून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरवर्षी दिवाळीचा उत्साह कैक पटींनी वाढतच आहे. दिवाळी …
Read More »मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या आणण्यात- मदत देण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर आहेत. मागील ३ मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांनी विशेष देणग्या आणल्या नसून यावर्षी केवळ ६५.८८ कोटी जमा केले असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळेचा तेलंगणातील तो व्हिडिओ व्हायरलः काँग्रेसची टीका
तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत माढिगा समाजाच्या आरक्षण वर्गिकरणाच्या मागणीसह तेलंगणाच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. नेमके त्याच वेळी एका तरूणीने सभास्थळी असलेल्या वीजेच्या खांबावर चढून पंतप्रधान मोदी यांचे खऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »केंद्र सरकारची खास महिलांसाठी दमदार योजना
भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करण्याचा विचार करतो. आज प्रत्येक जण आपल्या पगारातील काही परिवाराच्या भविष्यासाठी सेव करून ठेवतो. केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना केंद्र सरकारची योजना असून ही महिलांसाठी खास योजना आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री …
Read More »आधार कार्ड हरवलंय? करा हे काम
आधार कार्ड बँक खाते उघडण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे या सर्व कामांसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकवेळा आधार कार्ड हरवले जाते. अशा परिस्थितीत तुमची अनेक महत्त्वाची कामे थांवू शकतात. त्यामुळं नवीन आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया काय ते जाणून …
Read More »महाराष्ट्रात ९ लाखांहून अधिक बालक ‘या’ आजाराने ग्रस्त जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियातर्गत लहान बालकांची तपासणी सुरु
महाराष्ट्रात एकाबाजूला हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला राज्यातील बालके मोठ्या संख्येने आजारी असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे. बीबीसी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ० ते १८ वयोगटातील ९ लाख ६४ हजार ३८४ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने …
Read More »रोहित शर्मा’ने बंगळुरूत घडवला इतिहास
विश्वचषक २०२३ स्पर्धेतील आपला अखेरचा साखळी सामना रविवारी नेदरलँड्सविरुद्ध खेळत आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जबरदस्त विक्रम केला आहे. तो अशी कामगिरी करणारा भारताचा फक्त तिसराच फलंदाज ठरला आहे. त्याने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या …
Read More »अभ्यंगस्नान म्हणजे काय ? चला जाणून घेऊया
दिवाळीचा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. दिवाळी म्हणजे प्रत्येकाला फराळ, मिठाई आणि फटाके आठवतात. पण, यात एक गोष्ट अशी आहे…जी दिवाळीमध्ये आवर्जून केली जाते आणि ती म्हणजे अभ्यंगस्नान… दिवाळीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. पहाटे उठून अंगाला तेल व उठणे लावून आंघोळ केली जाते त्यालाच अभ्यंगस्नान, असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला …
Read More »अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”
‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. परंतु, त्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. पण, काही काळानंतर हे नवरा बायको सगळं विसरून एकमेकांवर प्रेम करताना दिसायचे. आता पुन्हा अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण …
Read More »
Marathi e-Batmya