भारतीय पदवीधर प्रतिष्ठान आणि कोकण सेना, युवाशाही संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील रायगड ,रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा हायवेवर गणेशोस्तवानिमित्त प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी “हायवेवरील खड्डे स्पर्धा- २०२३” या विषयाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय पदवीधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल अनंत पवार यांनी प्रसिद्धिपत्रकारद्वारे दिली. गेली १३ वर्षे रखडलेल्या …
Read More »महाराष्ट्र काश्मीरच्या मैत्रीचा नवा अध्याय काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, 'सरहद'च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र आणि काश्मीरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मीरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल येथे सांगितले. पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम …
Read More »तुमचे पॅन कार्ड हरवले? याप्रमाणे डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करा डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता
पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पॅन कार्ड हरवले तर तुम्हाला कर आणि वित्तसंबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमचे पॅन कार्ड चोरीला गेले, हरवले किंवा खराब झाले तर तुम्ही आता डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. आयकर विभाग तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्डसाठी …
Read More »सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.८० लाख कोटींची वाढ टीसीएसला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सच्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे मार्केट कॅप १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १,८०,७८८.९९ कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १२३९.७२ अंकांनी किंवा १.८६ टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स सलग ११ व्या सत्रात वाढला आणि ३१९.६३ अंकांच्या वाढीसह …
Read More »श्रीगणेशाला हार, फुले, मोदकांसह शैक्षणिक साहित्य करू या अर्पण गणेशभक्तांना एक वही, एक पेन अभियानचे आवाहन
समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून येत्या गणेशोत्सवात विद्येची देवता असलेल्या गणरायचरणी हार, फुले, मोदकांसह वह्या पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य अर्पण करून नमन करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना करण्यात आले आहे . १९ सप्टेंबर रोजी श्रीगणेशाचे आगमन होत …
Read More »सेवा महिना अंतर्गत या विभागांशी निगडीत नागरिकांच्या अडचणी सोडविणार सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार
राज्यात आजपासून १६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सेवा महिना राबविण्यात येणार असून “’सेवा महिना’’ अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती …
Read More »महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित …
Read More »वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशानुसार लाभ तर निवासी डॉक्टरांच्या वेतनात घसघशीत वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी
राज्यातील २००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेत असणाऱ्या आणि २००९ मध्ये नियमित सेवेत समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांना मॅट च्या आदेशानुसार वेतन निश्चित करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उच्च न्यायालयातील याचिका मागे घेऊन ०२.०२.२००९ रोजीच्या अधिसूचनेनुसार समावेशन झालेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी गट-अ …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नाही नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी उपमुख्यमंत्र्यांची भेट
ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, एकिकडे द्वेष पसरविणारा भाजपा तर दुसरीकडे लाचार… नूह मधिल हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक
भाजपा-काँग्रेस दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमांची पर्वा नाही, अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांना सावध करत म्हणाले की, तुमच्या एका बाजूला जातीयवादी भाजपा-आरएसएस आहे. जे एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कमी …
Read More »
Marathi e-Batmya