चांद्रयान-३ मिशन अंतर्गत विक्रम लँडरचे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर दोन दिवसांनी इस्रोने प्रज्ञान रोव्हरचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर विक्रम लॅंडरच्या रॅम्पमधून बाहेर पडताना दिसत आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे एकूण वस्तुमान १,७५२ किलोग्रॅम आहे. आणि त्यांच्यामध्ये ६ पेलोड्स आहेत. चंद्रावरील १ दिवस म्हणजे पृथ्वीवरील …
Read More »कारगिल हे फक्त एक ठिकाण नाही तर ती शौर्याची गाथा आहे : राहुल गांधी श्रीनगरला जाताना युद्धस्मारकावर श्रद्धांजली अर्पण करण्यापूर्वी कारगिलमधील एका जाहीर सभेला संबोधित केले
एका फेसबुक पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, “कारगिल हे केवळ एक ठिकाण नाही, तर ती शौर्याची गाथा आहे. ही भूमी आहे जिथे आमच्या अनेक सैनिकांनी सेवा केली आणि त्यांच्या शौर्याने आणि बलिदानाचा प्रतिध्वनी आहे. हा भारताचा आणि सर्वांचा अभिमान आहे. भारतीयांना त्यांच्या देशाप्रती जबाबदारीची जाणीव आहे. मी कारगिल युद्धातील सर्व …
Read More »शैक्षणिक आराखडा लवकर तयार होण्यासाठी सदस्यांनी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून पायाभूत स्तरावरील (अंगणवाडी/ बालवाडीची तीन वर्षे आणि इयत्ता पहिली व दुसरी) आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची उपसमिती तयार करण्यात आली आहे. या उपसमितीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या …
Read More »चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार १ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित …
Read More »महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील लोरियल इंडिया व माविम यांच्यात सामंजस्य करार
लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना प्रदेशनिहाय शेतीमधील विविधता लक्षात घेऊन विविध स्टेक होल्डर व ‘माविम’ यांच्या समन्वयाने प्रशिक्षण देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंट …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, अजित पवार… पक्षाचे नेते, तर अजित दादा म्हणाले, नो कॉमेंटस.. अजित पवार यांच्या पक्षातून बाहेर जाण्याच्या मुद्यावरून शरद पवार यांचे स्पष्ट मत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खरा वारसदार सुप्रिया सुळे की अजित पवार यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संदोपसंदी सुरु झालेली असतानाच अजित पवार यांनी आपल्या काही समर्थकांना सोबत घेत भाजपाप्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा सुरु झाली. …
Read More »दुबई फेस्टीवलच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापणार फाऊंडेशन-पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची माहिती
शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर २० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »नाना पटोले यांचा अंदाज, अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश… शरद पवारांबद्दल काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संभ्रम नाही
शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे, त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील असे चित्र दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »या पाच जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्यावरण मंत्री यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार
महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. हा आराखडा मार्गी लागल्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांनाही मोठा …
Read More »पैलवानांच्या आरोग्य विम्यासाठी रूस्तुम -ए-हिंद अमोल बुचडे यांचा पुढाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली आरोग्य विम्याची मागणी
महाराष्ट्रात शहरापासून गाव – खेड्यापर्यंत कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यामध्ये प्रामुख्याने फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, पारंपारिक मातीतील कुस्ती, महिला कुस्ती आणि सुमो कुस्ती अशा वेगवेगळ्या प्रकारात शालेय कुस्ती स्पर्धा, अनेकविध खेळ संघटना आयोजित कुस्ती स्पर्धा, निमंत्रित कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी सारखी वरिष्ठ गटातील मानाची स्पर्धा यामध्ये मोठ्या …
Read More »
Marathi e-Batmya