Breaking News

माजी राज्यपाल राम नाईक यांचे पहिल्या मत्स्योद्योग धोरण समितीच्या निमित्ताने पुर्नवसन धोरण समितीच्या अध्यक्ष पदी राम नाईक यांची नियुक्ती

भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या राज्याच्या राज्यपाल पदी केंद्र सरकारने नियुक्ती केली की सदर राजकिय व्यक्तीचे निवृत्तीचे वय सुरु …

Read More »

अतुल लोंढे यांचा टोला, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळेल शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विधानावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो, असा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना …

Read More »

National Film Award 2021 : रॉकेट्री : द नंबी इफेक्ट सर्वोत्कृष्ट चित्रपट सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म पुरस्कार

National Film Award 2021

२०२१ या वर्षाचे ६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award 2021 )  आज जाहीर झाले. पुरस्कारांच्या घोषणेपूर्वी निवड समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आणि पुरस्कारांसाठी निवड झालेल्यांची यादी सादर केली. पुरस्कारांसाठी दाखल प्रवेशिका काळजीपूर्वक तपासल्याबद्दल आणि सर्वोत्तम निवड केल्याबद्दल केंद्रीय …

Read More »

‘एकदा काय झालं’ सर्वोत्तम मराठी, ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

National-Film-Awards राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला. यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार ‘रेखा’या मराठी चित्रपटाला तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी ‘थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला. …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, २० मिनिटांनंतर बाँडवर सोडले… जेल प्रशासनाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तथापि, त्यांना २० मिनिटांनंतर US$२००,००० च्या बाँडवर सोडण्यात आले

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुरुवारी जॉर्जियातील फुल्टन काउंटी तुरुंगात फसवणूक आणि २०२० च्या निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. जेल प्रशासनाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तथापि, त्यांना २० मिनिटांनंतर US$२००,००० च्या बाँडवर सोडण्यात आले. त्याची सुटका होताच ते विमानतळाकडे रवाना झाले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये या घटनेची …

Read More »

देशातील एक लाख लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनाच्या कार्यक्रमात ही दिली माहिती

इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करताना गडबड करणाऱ्या एक लाख लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनाच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. याबाबत सीतारामन यांनी सांगितले की, एक लाख लोकांना आयकराची नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्या लोकांनी रिटर्न्समध्ये गडबड केली आहे त्यांच्यावर आयकर विभागाने दंडुका उभारला गेला …

Read More »

वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानतानाच वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी जपान सरकारच्या वतीने दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा जपान …

Read More »

अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिले. राज्य लॉटरीच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, लेखा व कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार …

Read More »

‘आम्हीच शिवसेना’ शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराचे ६५०० हजार पानाचे जबाब शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना सादर

राज्यातील शिवसेनेच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्या संदर्भातील अंतिम निकाल देण्याचे सर्वाधिकार राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षांना दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत आणि सोयीनुसार विधानसभा अध्यक्षांनी फक्त शिंदे गटाच्या ४० आमदारांच्या दाव्यावर निर्णय घेणे अपेक्षित असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या ५६ …

Read More »

जि प शाळांच्या इमारतींत अंगणवाडी खोल्या वापरण्याबाबत धोरण तयार करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील अनेक अंगणवाड्या भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत. अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. याअनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्गखोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महिला व बाल विकास विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री …

Read More »