अवघ्या काही दिवसानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून लगेच दसरा हा सण साजरा करण्यात येणार आहे. दसऱ्या दिवशी शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात साजरा करण्यात येतो. परंतु दसरा मेळाव्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या गटाबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. या दोघांच्या अर्जाला जवळपास महिना उलटून …
Read More »अजित पवार यांचा निशाणा, काय सांगताय तोंड वर करून? शिंदे-फडणवीस सरकारवर साधला निशाणा
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यावेळी अजित पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. १५ जुलै रोजी नव्या सरकारच्या काळात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली होती, असं सांगताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना म्हणाले, आता म्हणतात मागच्या सरकारनं केलं. अरे मागच्या सरकारनं केलं …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सर्वोच्च प्राधान्य अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना साडेसातशे कोटींची मदत
मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टिने गेल्या काही वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहोत. अजून खूप काही काम करावे लागेल. येथील सिंचनाचे प्रश्न ऐरणीवर आहेत. याचा सखोल अभ्यास करून यावर काम करण्याचा निर्णय घेतला. एकाबाजुला पश्चिम वाहिनी नद्यातील मुबलक पाणी समुद्राला वाहून जाते. हे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मराठवाड्याला आता दुष्काळातून …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या ‘या’ अभ्यासक्रमांना युजीसीची मान्यता आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी यूजीसीने मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या एकूण २३ अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून यावर्षी एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश १८ सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ दरम्यान होत आहे. एमए …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंनी “एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार” असल्याचे सांगत केल्या ‘या’ घोषणा मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध
मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरुन नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुजरात छोटा भाऊ…
‘वेदान्त-फॉक्सकॉन’यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आले आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. तर, विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांना टोला लगावल्याचं दिसून आलं आहे. यावेळी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठविले होते वेदांत-फॉक्सकॉनला पत्र: दिले होते ‘हे’ आश्वासन भेटीची वेळही दिली होती पण कंपनी आलीच नाही
वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पासंदर्भात ‘वेदांत’ समुहाने तळेगावमध्ये १.५ लाख कोटी रुपयांचा सेमिकंडक्टर निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दोन गोष्टींची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. तळेगावमध्ये हा प्रकल्प निश्चित करण्यापूर्वी अंतिम निर्णय घेण्याआधी केंद्र सरकारचा पाठिंबा आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाकडून संमती या दोन गोष्टींची मागणी ‘वेदांत’कडून करण्यात आली होती. या दोन्ही मागण्यांचा …
Read More »नारायण राणे म्हणाले, व्यापार उद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी
महाराष्ट्र राज्य भारतात प्रगत राज्य म्हणून नावारूपाला आलेले आहे. वैद्यकीय उत्पादन क्षेत्रात सर्वात पुढे आहे जीडीपी मध्ये पुढे आहे आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिकरणामुळे उत्पादन वाढते, उत्पादन वाढले की …
Read More »राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; ‘या’ नेत्यांचा झाला समावेश महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रियाताई सुळे...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची निवड जाहीर झाली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची …
Read More »अजित पवार म्हणाले, …मंत्रिमंडळ उपसमितीच गुंडाळली
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात राज्यातील एकनाथ शिंदे सरकारकडून दाखविण्यात येत असलेल्या बेफिकीरी, अनास्थेबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेली मंत्रिमंडळाची उपसमिती शिंदे सरकारने बरखास्त केली, त्यानंतर नवीन …
Read More »
Marathi e-Batmya