नुकतेच शिवसेनेतील १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या १२ पैकी एकजण असलेले खासदार श्रीरंग बारणे यांचाही समावेश आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा आणि शिवसेनेने भाजपासोबतच युती करावी, ही आम्हा खासदारांची ठाम भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात …
Read More »शरद पवार म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंकडून शिवछत्रपतींवर भाषण, लिखाणातून अन्याय सत्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती त्यांच्या मांडणीवर विश्वास ठेवणार नाही
बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत जे काही लिखाण त्यांनी केलं, जी काही मांडणी त्यांनी केली. ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. नाही त्या व्यक्तींचं महत्व …
Read More »संजय राऊत यांचा बंडखोरांवर निशाणा, त्यांच्या उठावातील ‘उठा’ म्हणजे ‘उध्दव ठाकरे’… बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर पुरावा पुरावे सादर करण्याची वेळ आणता, माफ करणार नाही
मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात संवादाचा मार्ग सुरु होईल म्हणून आस्ते कदम घेतलेल्या प्रवक्ते संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘हे बंड नसून उठाव आहे’ या बंडखोरांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावरुन टीका …
Read More »६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: ‘गोष्ट एका पैठणीची’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपट ‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकार
वर्ष २०२० साठीच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज दिल्ली येथे करण्यात आली. यामध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ (पैठणीवर कथा) या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर, तर ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहिर झाला असून याच …
Read More »सत्तांतरानंतर सही होताच मोदी सरकारने काढली बुलेट ट्रेनच्या कामाची निविदा बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाची निविदा जाहीर
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकाविणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्य सरकार स्थापन केले. या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी लागणाऱ्या बीकेसीतील जागेच्या हस्तांतरणावरसह सर्व कागदपत्रांवर …
Read More »बंडखोरांनाच पडला “ठाकरे कुटुंबावर बोलायचे नाही आणि बोलू द्यायचे नाही” वाक्याचा विसर बंडखोरांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरुवात
शिवसेनेतील बंडाळीनंतर सध्या राज्याच्या शिवसंवाद दौऱ्यावर निघालेल्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर गद्दार आणि पाठीत खंजीर खुपसला आदी आरोप आणि टीका करण्यास सुरुवात केली. त्यावर मागील काही दिवसांपासून मातोश्री आणि ठाकरे कुटुंबियांवर बोलायचे नाही अशी भूमिका घेणारे बंडखोर नेत्यांनी आता आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच …
Read More »सतेज पाटील यांनी काढली कांदे-भुसे-देसाई यांच्या ठाकरेंवरील “त्या” आरोपातील हवा एखाद्या व्यक्तीला संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही नाही तर मुख्य सचिव घेतात
शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावित एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ५० आमदारांमधील एक असलेले नाशिकमधील नांदगांवचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला. तसेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा मिळणे आवश्यक असतानाही त्यांना झेड प्लस सुरक्षा देवू नये यासाठी वर्षा निवासस्थानावरून …
Read More »अजित पवार यांना त्यांच्याच सोबत असणाऱ्या खास व्यक्तीकडून वाढदिवसाच्या अशाही शुभेच्छा समाजमाध्यमावरून अजित पवार यांच्या व्यक्तीमत्वाची दिली नवी ओळख
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल सातत्याने अनेक विषयावरून चर्चा होत असते. कधी त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल तर कधी त्यांच्या चिमटे काढण्याच्या पध्दतीवरून तर कधी त्यांच्या कामाच्या तर कधी फटकळपणाबद्दल चर्चा होत राहते. मात्र या पलीकडचेही एक अजित पवार तुम्हा-आम्हाला माहित नसलेले एक प्रकारची ओळख त्यांच्याच सोबत …
Read More »“या” अभ्यासक्रमाकरीता मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज, अर्ज करा अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून आवाहन
नवे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आता सुरु होत असून ,राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय …
Read More »नाना पटोले म्हणाले, काँग्रेसचे माजी मंत्री अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर नुकसान भरपाईसाठी काँग्रेस राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार
राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दोघांचे सरकार असुन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री आहेत. सरकार अस्तित्वात नाही आणि प्रशासन ठप्प आहे. रब्बीच्या धान, चना याची खरेदी झाली नाही जी खरेदी झाली त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शेतकरी हंबरडा फोडत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. राज्यातील ही परिस्थिती …
Read More »
Marathi e-Batmya