मराठी ई-बातम्या टीम भीमा कोरेगांव येथील घटनेनंतर राज्यभरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या हिंसाचारामागे नेमके कोण याचा शोध घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र चौकशी आयोगाची स्थापना करत दंगलीची आणि पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना केली. या आयोगाने लॉकडाऊनपूर्वी काही दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »अखेर नितेश राणे यांना जामीन सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला
मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजपा आमदार निलेश राणे यांना आज अखेर सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जांमीन मंजूर केला. त्यामुळे राणे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. संतोष परब हल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाने पहिल्यांदा जामीन …
Read More »मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी लिहिले उपराष्ट्रपतींना पत्र मविआला पाडण्यासाठी माझ्यावर दबाव, मुलीच्या लग्नातील फुल- डेकोरेटवाल्यावरही दबाव
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला काही लोकं मध्यंतरी भेटले. तसेच त्यांच्या कटात सहभागी होण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. जर त्यांच्या कटात सहभागी झालो नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून तुरूंगात टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट करत त्या अनुषंगाने आपण उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिध्द सभापती व्यंकय्या नायडू …
Read More »राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट तर १६ हजार बरे होवून घरी ५७ मृतकांची नोंद, ओमायक्रॉनबाधित आजही नाही
मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आज ६ हजार १०७ बाधित आढळून आले आहेत. तर १६ हजार ३५ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८९ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर राहुल गांधी म्हणाले, “ते बोलत आहेत पण …” संसदेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले स्पष्ट
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेतील चर्चेच्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या देशांतर्गत आणि आंतर राष्ट्रीयस्तरावरील प्रश्नी केंद्र सरकारच्या धोरणाची चिरफाड करत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन दिवसांपासून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काल लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्रातील …
Read More »हिजाब बंदी याचिका: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केले विद्यार्थ्यांना आवाहन राज्यघटनेवर विश्वास ठेवा, बंद-निदर्शने करू नका
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुस्लिम विद्यार्थींनींना शाळा, कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यावरून बंदी घालण्यात आली असून या मुलींच्या हिजाबला प्रत्युतर म्हणून हिंदू मुलं-मुलींनी भगवे उपरणे परिधान करून येण्यास सुरुवात केल्याने विद्यार्थ्यांकडून आंदोलने-बंदचे हत्यार उपसण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर कर्नाटकातील वातावरणात तणाव निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज सुणावनी …
Read More »अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, बसपा आणि चंद्रशेखर रावण यांना मतदान करू नका उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा
मराठी ई-बातम्या टीम उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आरएसएस-बीजेपीचे केंद्रातील सरकार ईडी, इन्कम …
Read More »पंतप्रधान मोदींचा सलग २ऱ्या दिवशी काँग्रेसवर हल्ला, “…तर हे झालं नसतं” राज्यसभेतील चर्चेला मोदींचे उत्तर
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना देशात कोरोनाचा प्रसार हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे झाल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आज राज्यसभेतील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा …
Read More »डेन्मार्क, कोविड आणि राजकारण देश छोटा ... संदेश मोठा!
लेखक- डॉ. प्रदीप आवटे कोविड संदर्भात जगातील वेगवेगळे देश जो प्रतिसाद देत आहेत त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. यातून खूप महत्वाच्या बाबी आपल्या हाती लागणार आहेत. जगातील कोणत्या देशाने कोविडचा मुकाबला अधिक चांगल्या पध्दतीने केला असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर काय असेल ? अर्थातच याचे उत्तर सोपे …
Read More »नमस्ते ट्रम्प करणारे मोदीच कोरोना स्प्रेडर उद्या राज्यभरातील भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरातील भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …
Read More »
Marathi e-Batmya