Breaking News

आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न पाहणा-यांचा स्वप्नभंग निश्चित महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण होणार नाहीः बाळासाहेब थोरात

मराठी ई-बातम्या टीम केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचे काम सुरु आहे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रातही गेल्या दोन वर्षापासून सातत्याने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून सरकार अस्थिर करण्याचे व महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे पण आम्ही सर्वजण एकजुटीने ही …

Read More »

नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकरांनी एकमेकांना करून दिली “त्या” फोनची आठवण संजय राऊत यांच्यावरील टीकेनंतर नार्वेकरांच्या ट्विटला राणेंचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सतत करण्यात येत असलेल्या आरोपावर पलटवार म्हणून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सोमय्या यांच्या कथित घोटाळ्यांचा गौप्यस्फोट केला. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवित तुमच्या कुंडल्या माझ्याकडे …

Read More »

गोडसेनीतीचा महिमा मोदीसरकार आल्यानंतर वाढला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम गुजरातमधील वलसाड येथील खाजगी शाळेत महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या नावावर माय रोल मॉडेल नथुराम गोडसे या विषयावर वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सदर प्रकरणी येथील युथ डेव्हल्पमेंट अधिकारी मिता गवळी यांना निलंबित करण्यात आले आहे. वलसाड …

Read More »

…तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई का नव्हते ? संजय राऊत हे मुख्यमंत्री ठाकरे यांना घेऊन बुडणार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मराठी ई-बातम्या टीम मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का, याची काळजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करू नये. पण संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त …

Read More »

कारवाईच्या भीतीने राऊत यांचे बेताल आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम   आपले गैरव्यवहार उघडकीला येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे अस्वस्थ झाले असून या अस्वस्थतेमुळेच ते भाजपा नेत्यांवर बेताल आरोप करू लागले असल्याची टीका केंद्रीय मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

नाना पटोले म्हणाले, १० मार्चनंतर सरकार आणि पक्षाच्या कामकाजात बदल महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत

मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील भाजपचे सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तरी ते महाविकास आघाडी सरकार पाडू शकत नाहीत. आघाडीतील तीनही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाहीत, एकजुटीने दडपशाहीचा प्रतिकार करतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

हळद उत्पादनाच्या अनुषंगाने सरकारला सूचना करायचीय? मग वाचा समितीचा अहवाल खुला करुन सूचना मागवाव्यात- कृषीमंत्री दादाजी भुसे

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल खुला करुन यावर सूचना मागविण्यात याव्यात, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. आज मंत्रालयात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास …

Read More »

भलतंच काय! किरीट सोमय्याने जारी केलेली कागदपत्रे आणि सरपंचाचा खुलासा ती बंगले नव्हे तर घरे होती

मराठी ई-बातम्या टीम रेवदंडा येथील कोर्लाई गावात उध्दव ठाकरे यांचे १९ बंगले असून ती सगळी बेनामी संपत्ती असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर त्यासंदर्भातील जाब शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी विचारत ते बंगले आहेत कुठे असा सवाल करत ते बंगले दाखवाच असे आव्हानच सोमय्यांना केले. त्यावर सोमय्या …

Read More »

संजय राऊतांचा सवाल, सोमय्याने १५ कोटी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला दिले? कागदपत्रे दाखवू नका, बंगले आहेत का सांगा?

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या सीडेतीन नेते अनिल देशमुखांच्या कोठडीत जातील आणि देशमुख बाहेर येतील असे वक्तव्य करत काल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नेल सोमय्या यांच्या कंपनीत पीएमसी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्याबरोबर असलेली पार्टनरशीपसह त्यांच्या कथित घोटाळ्याबाबतचा गौप्यस्फोट शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. त्यावर …

Read More »

हिंदी संगीतातील डिस्को किंग आणि गोल्डमॅन बप्पी लाहिरी यांचे निधन वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम हिंदी चित्रपट संगीतात डिस्को पध्दतीच्या पाश्चात्य संगीताचा वापर करणारे डिस्को किंग म्हणून ओळखले जाणारे संगीतकार- गायक आणि अंगावर सोने परिधान करण्याच्या सवयीमुळे गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे बप्पी लाहिरी यांचे आज मुंबईतील रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हिंदी चित्रपट आणि संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ते ६९ …

Read More »