Breaking News

अजित पवार म्हणाले, नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर सरकार ठाम, मात्र… अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य

सध्या ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपाकडून आंदोलन इशारा आणि सभागृहाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. मात्र सध्या उच्च न्यायालयात सुणावनी सुरु …

Read More »

युक्रेनच्या अध्यक्षांनी केले जगभरातील ज्युंना आवाहन रशियाच्या हल्ल्यात बेबीन यार होलोकॉस्ट स्मारकावर क्षेपणास्त्र

रशियाने युक्रेन विरोधात लष्करी कारवाईला सुरुवात केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपण यहुदी असल्याचे जाहीर करत माझे बालपण रशियात गेले असून रशियन सैन्यात वडील आणि आजोबांनी नाझी विरूध्दच्या कारवाईत सहभाग घेतल्याचे सांगितले. त्यास अप्रत्यक्ष उत्तर देताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी आपण ज्यु असल्याचे स्पष्ट करत युक्रेनमध्ये नाझी विचारांचे …

Read More »

किरीट सोमय्यांचा सवाल, कुठल्या गटारीत पुरावे टाकले? संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची नौटंकी सुरुय

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेवून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्यावर आरोप करत त्यासंदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असता त्यावरील सुणावनीवेळी संजय …

Read More »

राज्य सरकारकडून पहिल्या निर्बंध मुक्त १४ जिल्ह्यांची यादी जाहीरः १०० टक्के क्षमतेने सर्व सुरु अ वर्गात मोडणाऱ्या १४ जिल्ह्यांमध्ये काय सुरु कोठे निर्बंध

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिल्यांदाच निर्बंध मुक्त शहरांची यादी जारी केली आहे. या १४ जिल्ह्यांमध्ये अनेक गोष्टी १०० टक्के क्षमतेने सुरु होणार असून या निर्बंध मुक्तीची अंमलबजावणी ४ मार्चपासून होणार आहे. …

Read More »

आयपीएल सामन्याची आयोजक कोण ? महाविकास आघाडी की बीसीसीआय सामन्याची माहिती आणि वेळापत्रक सरकारकडून जाहीर

दरवर्षीप्रमाणे यंदाही बीसीसीआयच्या अखत्यारीत असलेल्या आयपीएल कंपनीकडून आयपीएल फ्रॅन्चायईसींमध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आयेत आहे. मात्र यावेळी या स्पर्धांचे वेळापत्रक आणि कधीपासून आयपीएलचे सामने खेळविले जाणार याची माहिती महाविकास आघाडी सरकारने आज जाहिर केली. त्यामुळे या सामन्याचे आयोजिक महाविकास आघाडी सरकार आहे की बीसीसीआयच्या अखत्यारीत असलेली आयपीएल कंपनी आहे असा …

Read More »

नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निर्धार

विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला. नवाब मलिक यांच्यावर …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, “ईडी, नवाब मलिकांच्या अटकप्रकरणी उत्तर द्या” न्यायालयाचे ईडीला आदेश

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुणावनीवेळी न्यायालयाने मलिक यांना अटक केल्यासंदर्भात उत्तर द्यावे असे आदेश दिले. ईडीने भल्या सकाळी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी जावून काही वेळ तपास करत चौकशी केली. त्यानंतर त्यांना …

Read More »

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे असंघटीत कामगार आर्थिक, सामाजिक सुरक्षांपासून वंचित असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय-हक्कासाठी लवकरच पुण्यात आंदोलन

देशात असंघटीत क्षेत्रात ९४ टक्के कामगार असून त्यांना वेतन, निवृत्तीवेतन, कामाचे दिवस, वैद्यकीय, विमा सुविधांसह सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळत नाहीत. केंद्रातील भाजपा सरकार कामगारविरोधी धोरणे राबवित असून या सरकारच्या काळात असंघटीत कामगार आर्थिक, सामाजिक सुरक्षांपासून वंचित आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी देशभर लढा उभारला जाणार असून लवकरच पुण्यातही आंदोलन …

Read More »

राज्यातील मविआ सरकार म्हणजे दाऊदचे समर्थक आणि शेतकऱ्यांचे विरोधक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री थेट अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी व्यवहार करतो आणि त्याला वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार उभे राहते. असे कधी घडले नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत एकाबाजूला दाऊदशी व्यवहार करणाऱ्यास वाचविताना दुसऱ्याबाजूला राज्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे काम या सरकारकडून सुरु असून दाऊदचे समर्थन करणारे शेतकरी …

Read More »

सुबोध भावे, उज्ज्वल निकम, भरत दाभोळकरांच्या उपस्थिती ‘तेजोमयी’ चं प्रकाशन चारुशीला निरगुडकर लिखित पुस्तकाचे ग्रंथालीकडून प्रकाशन

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे काळवंडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारूशीला निरगुडकर लिखित ‘तेजोमयी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाशन प्रसिध्द अभिनेता सुबोध भावे, अॅड. उज्वल निकम, अभिनेता आणि अॅड गुरू भरत दाभोळकर, आरती अंकलीकर, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, रामदास पाध्ये, डॉ. समीरा गुजर, पं.सतीश व्यास, सुदेश हिंगलासपूर यांच्या प्रमुख उपस्थित प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ …

Read More »