नवी दिल्ली : प्रतिनिधी लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून लोकप्रशासनाचे उत्तम उदाहरण स्थापित करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी २१ एप्रिल या …
Read More »‘राजी’साठी अमृताने पुन्हा गिरवले उर्दूचे धडे पाकिस्तानी शाही कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत दिसणार
मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीतही आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. हिंदी सिनेमांमधील लहान-सहान भूमिकांमध्येही तिने रसिकांची दाद मिळवली आहे. सध्या ती धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या आगामी हिंदी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘राजी’च्या ट्रेलर तसंच …
Read More »नेहरू-गांधीचा अपप्रचार करणाऱ्या युट्युब चँनलविरोधात तक्रार दाखल विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली तक्रार
मुंबई : प्रतिनिधी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून धादांत खोटे व्हीडीओ अपलोड करून काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान तसेच प्रमुख नेत्यांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात येत आहे. त्याविरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी पोलिस ठाण्यातत संबंधित व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार केली आहे. सदर चॅनेलवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हीडीओत काँग्रेस पक्ष …
Read More »मुंबईतल्या हागणदारीच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचा काढता पाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत राज्यात २२ लाख शौचालये बांधण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र हे देशातील हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु मुंबईसह महानगर प्रदेशात हागदारीचा प्रश्न गंभीर असल्याबाबतचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार …
Read More »आलिया आणि वरूण बनले नंबर वन स्कोर ट्रेन्ड्स इंडिया लिस्ट रिपोर्ट
मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटामूळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. कदाचित याच कारणामुळे आठवड्याच्या स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत वरूणने पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होण्याचा मान पटकावला आहे. वरूण अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन बनला आहे, तर तरूणाईवर सध्या अधिराज्य गाजविणारी आलिया भट …
Read More »भाजप सरकाराच्या कारभाराविरोधात तुषार गांधी, प्रज्ञा पवार, आशुतोष शिर्के, राम पुनियानी यांचे आवाहन राज्यातील १६ विचारवंत, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची जनतेला हाक
मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशभरात सामाजिक, राजकिय आणि आर्थिकस्तरावर हाहाकार माजला आहे. त्यामुळे देशात सामजिक सलोखा बिघडलेला आहे. तर अल्पवयीन मुली आणि महिलांचे जीवन धोक्यात आले असून सर्वसामान्य नागरीकांना न्याय देणाऱ्या न्यायपालिकेतील सावळा गोंधळावर भाष्य करण्यासाठी चार न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यावरून देशात लोकशाहीचे मोठ्या प्रमाणावर अवमुल्यन होत असून …
Read More »विना अनुदानित शाळांच्या ८ हजार ७९० शिक्षकांना पगार मिळणार ६५ कोटी रूपयांच्या निधी वाटपास राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने जुलै २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या विनाअनुदान व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या शाळांमधील ८ हजार ७९० शिक्षक व शिक्षकेत्तर पदांसाठी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ अशा १२ …
Read More »नसीरुद्दीन यांच्या सिनेमात सोनाली होप और हम चित्रपटाद्वारे एकत्र
मुंबई : प्रतिनिधी आजवर विविध पुरस्कारांना गवसणी घालण्यात यशस्वी ठरलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच फॅार्मात आहे. दिग्दर्शक प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाने नुकताच सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याने सोनाली पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आली आहे. अशातच नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या ‘होप और हम’ या हिंदी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रकाशित …
Read More »अमजद अली खान, आशा भोसले, अनुपम खेर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर प.हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांची पत्रकार परिषदेत माहीती
मुंबई : प्रतिनिधी मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृती प्रित्यर्थ मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा आज प्रभुकुंज येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. ज्येष्ठ पार्श्वगायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीसांचे गुजरातवर प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी सतत गुजरात राज्याचे नाव असते. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रापेक्षा गुडजरातवर अधिक प्रेम असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी करत कोकणातील नाणार रिफायनरीला विरोध होत असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प गुजरातला जाईल अशी शक्यता वर्तवल्याने मुख्यमंत्र्यांना सध्या …
Read More »
Marathi e-Batmya