मुंबई : प्रतिनिधी आगामी चार विधानसभा निवडणुकींपूर्वी पेट्रोल-डिझेलची सातत्याने दरवाढ करून सरकार तेल कंपन्यांची तिजोरी भरते आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हेच दर पुन्हा थोडेफार कमी करून आम्ही लोकहिताची किती काळजी घेतो, असा आव केंद्र सरकारकडून आणला जाईल,असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भात विखे पाटील यांनी …
Read More »महात्मा फुले महामंडळाचे कर्ज मिळणार सुलभतेने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळांर्गत कर्ज मिळवतांना अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर आणि जामीनदार या दोन अटींमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता स्वयंरोजगारासठी कर्ज मिळणे सापे झाले आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले. यासंबंधी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील महात्मा …
Read More »केरळ पुरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे २० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे २७ लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द
मुंबई : प्रतिनिधी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेडतर्फे २० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग,चहल सिंग,प्रेमज्योतसिंग चहल,अमरीक सिंग वासरीकर,शेरसिंग फौजी,गुरूंदर सिंग बावा,एकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त …
Read More »’ राम ’ च्या रूपाने भाजपचा ‘रावणी’ चेहरा समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रुपाने ‘रावणी’ चेहरा समोर आल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे हरण करण्याची भाषा केल्यानंतर आज यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात …
Read More »माहिती अधिकार कार्यकर्ता आणि वित्त विभागामुळे सरकराच्या तिजोरीत पैसे अखेर रिलायन्सने भरले २६०० कोटी रूपये
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले पैसे राज्य सरकारला भरणे बंधनकारक असतानाही रिलायन्सने २४०० कोटी रूपये भरले नाहीत. त्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या थकबाकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरकारला कोटीवधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली . परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली आणि वित्त विभागामुळे बुडीत जाणारी २४०० …
Read More »…आणि रामदास आठवलेंनी दिलेला शब्द पाळला महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदी राजा सरवदे यांची नियुक्ती
सोलापूर : प्रतिनिधी मागील एक आठवड्यापूर्वी सोलापूर येथील जाहीर कार्यक्रमात रिपाई (ए) चे पदाधिकारी राजा सरवदे यांना मंत्रीपद दिल्याशिवाय सोलापूरात पाऊल ठेवणार नसल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. त्यास एक महिन्याचाही कालावधी लोटत नाही, तोच सोलापूरकरांना दिलेला शब्द खरा करून दाखविल्याने दलित चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना …
Read More »आता खाजगी धर्मादाय संस्थांनाही मिळणार सरकारी जमिन राज्य सरकारकडून लवकरच धोरण जाहीर होणार
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या मालकीच्या भूखंड वाटपात होत असलेल्या घोटाळ्यांना लगाम घालण्यासाठी लवकरच एक पारदर्शी धोरण जाहीर करण्यात येणार आहे. या धोरणान्वये सरकारी मालकीचे भूखंड वाटप करताना त्या त्या जिल्ह्यातील सर्वच खासगी धर्मादाय संस्थांना संधी देण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मागील काही …
Read More »पक्षाचे नेते आले म्हणून अनेकांना प्रश्न सुचत होते अजित पवारांचा शिवसेनेला आदीत्य ठाकरेंवरून चिमटा
नागपूरः प्रतिनिधी तब्बल तीन दशकानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरात होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचा कामकाज पाहण्यासाठी आणि त्यांचा आक्रमकपणा बघण्यासाठी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी आज विधानसभेत हजेरी लावत काही काळ सभापतींच्या गँलरीत बसून कामकाज पाहिले. नेमका हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी काही पक्षाचे युवा …
Read More »दूधदरवाढीच्या आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नागपूरः प्रतिनिधी राज्यातील दूधाला चांगला दर मिळावा आणि प्रतिलिटर दूधापोटी ५ रूपयांचे अनुदान शेतकऱ्याला मिळावे यासाठी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या हिंसाचारात खरोखरच शेतकरी सहभागी असतील तर त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन …
Read More »शिवसेना नेते आदीत्य ठाकरेंच्या उपस्थितीने सेना आमदारांमध्ये आले हत्तीचे बळ आमदारांचे कामकाज पाहण्यासाठी ज्यु.ठाकरेंची विधानसभेत उपस्थिती
नागपूरः प्रतिनिधी विधानसभेचे सुरु असलेले पावसाळी अधिवेशनातील शिवसेना आमदारांच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे हे स्वःजातीने उपस्थित राहीले. त्यामुळे सेनेच्या सर्वच आमदारांनी विधानसभेत आवर्जून उपस्थिती दाखवित आपल्या अंगात आलेले हत्तीचे बळही आक्रमक पध्दतीने दाखविला. सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच सभागृहाच्या आमदार-खासदारांच्या गँलरीत शिवसेना नेते आदीत्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत …
Read More »
Marathi e-Batmya