मुंबई : प्रतिनिधी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करीत रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्याचं कठीण कार्य झी स्टुडिओजच्या चित्रपटांनी नेहमीच केलं आहे. याच कारणामुळे झी स्टुडिओजचा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन असं जणू समीकरणच बनून गेलं आहे. झी स्टुडिओजनेही मागील काही वर्षांपासून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा जपली आहे. २०१८ हे वर्षही …
Read More »आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता इराणच्या ‘बर्थ डे नाईट’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा बहुमान
मुंबई : प्रतिनिधी वैविध्यपूर्ण चित्रपट व लघुपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. सत्यजित रे यांचा ‘जनअरण्य’ चित्रपट यावेळी दाखविण्यात आला. द.भा.सामंत लिखित ‘चंदेरी स्मृतिचित्रे’ या पुस्तकाचे आणि व्ही. शांताराम लिखित व मधुरा जसराज संकलित ‘शांतारामा’ या ई-बुकचे प्रकाशनही …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अॅट्रॉसिटी’चित्रपटाचे संगीत प्रकाशन २ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार
मुंबई : प्रतिनिधी काही चित्रपट रंजनासोबत समाजातील वास्तव, व्यंग अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातही प्रेक्षकांना अशाच प्रकारचे ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. गीत-संगीताचा सुमधूर साज लेऊन अॅट्रॉसिटी अॅक्ट मागील सत्य ‘अॅट्रॉसिटी’या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांचे दिमाखदार प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »ज्येष्ठ नागरिकांनी अंकुशसोबत लुटला ‘देवा’ सिनेमाचा आनंद
मुंबईः प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातील तसेच समाजातील एक अनुभव संपन्न घटक आहे. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन आजच्या पिढीच्या आगामी वाटचालीसाठी नेहमीच उपयोगी पडत असतात. म्हणूनच तर, त्यांच्या छत्रछायेखाली काही निवांत क्षण घालवण्यासाठी मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीने, ज्येष्ठ नागरिक संघ लक्ष्मी, चीरानगर ठाणे या वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘देवा’ सिनेमाचा …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आता अँनिमेशन चित्रपट 'प्रभो शिवाजी राजा' चा जयघोष
मुंबई : संजय घावरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तीमत्व ! त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे तसे कठीणच. त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपणास स्वातंत्र्य आणि स्वाधिनतेचा परिपाठ शिकवतो. शिवाजी महाराजांची हीच जीवनगाथा आता लवकरच ‘प्रभो शिवाजी राजा’ या अँनिमेशनपटातून लोकांसमोर …
Read More »‘ओढ’ चित्रपटाच्या संगीताचे अनावरण
मुंबई: प्रतिनिधी मैत्रीचे वेगळे रूप दाखविणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मराठी चित्रपटाच्या संगीताचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसंच एस. आर. तोवर …
Read More »विक्रम गोखलेरूपी भगवं वादळ येणार आरक्षण व राजकारणावर आधारीत ‘राष्ट्र’
मुंबईः प्रतिनिधी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच कारणामुळे गोखले जेव्हा एखाद्या चित्रपटात दिसणार असतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांसोबतच सर्वांच्या नजरा त्या चित्रपटावर खिळतात. लवकरच ते ‘राष्ट्र’ या आरक्षण व राजकारणावर आधारीत आगामी मराठी चित्रपटाद्वारे …
Read More »‘बारायण’चा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई : प्रतिनिधी निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या ‘बारायण’ची प्रस्तुती भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शायना एन.सी. यांनी केली आहे. दिग्दर्शक दिपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी …
Read More »आता लग्नाची गंमत पडद्यावर पहायला मिळणार ‘मिसेस देशमुख’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीत आज विविधांगी विषयांवर चित्रपट बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येक दिग्दर्शक आपलं वेगळेपण जपत कथानकाची निवड करीत असून तितक्याच अनोख्या शैलीत सादरीकरण करीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. काही चित्रपट शीर्षकांपासूनच लक्ष वेधून घेण्याचं काम करतात. त्यातीलच एक असलेला आणि नुकताच मुहूर्त झालेला ‘मिसेस देशमुख’ …
Read More »१६ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवास सुरुवात मराठीबरोबरच इजिप्त, इराण, व्हिएतनाम, तिबेट, तैवान, बांग्लादेशी चित्रपटांची मेजवाणी
मुंबई : प्रतिनिधी एशियन फिल्म फाऊण्डेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या ‘थर्ड आय आशियाई’ चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर, पु.ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक …
Read More »
Marathi e-Batmya