मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याच्या निर्णयावर देशातील शेअर बाजारांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल ८४० अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही २५६ अंकाची मोठी घसरण नोंदवली. ऑगस्ट २०१७ नंतर शेअर बाजार एवढ्या मोठ्या अंकाने खाली आला. शेवटच्या तासात झालेल्या जोरदार विक्रीने सेन्सेक्स ९०० …
Read More »आणि ऐन अर्थसंकल्पातच शेअर बाजार कोसळला शेअर्स नफ्यावर द्यावा लागणार कर
मुंबईः प्रतिनिधी संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशातील शेअर बाजार चांगलाच वधारला होता. मात्र, अर्थसंकल्पात दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) आकारण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सुरू झाली. सेन्सेक्स ३५ हजार ५२६ पर्यंत खाली आला होता. तर निफ्टीही १० हजार ९२१ पर्य़ंत घसरला. दुपारनंतर …
Read More »केंद्राने जनतेला काय दिले… अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे
काय महागणार मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढल्यामुळे मोबाईल महागणार. टी.व्ही.वरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने टी.व्ही महागणार. शिक्षण व आरोग्याच्या सेवेच्या सेसमध्ये १ टक्क्यांनी वाढ केल्याने या दोन्ही सेवा महागणार. शेती कंपन्यांना करात १०० टक्के माफी- या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी शेती क्षेत्रात पदार्पण केलेल्या रिलायन्स, गोदरेज, एअरटेल सारख्या कंपन्यांना होणार. २५० …
Read More »अर्थसंकल्पाने केली नोकरदार आणि महिलांची निराशा नोकरदारांना कोणताही कर दिलासा नाही
नवी दिल्लीः प्रतिनिधी सर्वसामान्यांसह नोकरदार वर्गाचे डोळे लागलेल्या देशाच्या अर्थसंकल्पातून काही तरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र कर आकारणीच्या कोणत्याही रचनेत बदल न करता आहे, तोच ठेवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत आज गुरूवारी अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे नोकरदार वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी …
Read More »श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर एका वर्षात देशाच्या संपत्तीत २५ टक्क्याने वाढ
नवी दिल्लीः प्रतिनिधी जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आला असून भारताची एकूण संपत्ती ८ हजार २३० अब्ज डॉलर असल्याची माहिती न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालातून समोर आली आहे. न्यू वर्ल्ड वेल्थने जगातील श्रीमंत देशांची यादी जाहीर केली असून या यादीनुसार श्रीमंत देशांमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. वर्ष २०१७ …
Read More »विकास दर ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातील भाकिताने शेअर बाजार उसळला
नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सुधारणांसाठी उचललेल्या पावलांमुळे देशाचा विकास वेगाने होणार असून देशाचा विकासाचा दर ७ ते ७.५ टक्के राहणार असल्याचे भाकित अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०१८–१९ मध्ये केला. तर कृषी विकास दर २.१ टक्के, औद्योगिक विकास दर ४.४ टक्के आणि सेवा क्षेत्रात …
Read More »१५ फेबुवारी पर्यत खर्चाचा प्रस्ताव दिला तरच निधी मिळणार वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने विविध योजनांवरील खर्चात कपात करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले. त्यातच आता आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसांचा अवधी राहील्याने किमान निर्धारीत केलेल्या निधीपेकीची काही रक्कम तरी विविध विभागांना खर्चायला मिळावी यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी पूर्वी वित्त विभागांला सादर करण्याचे आदेश सर्व विभागांना …
Read More »पर्यावरणस्नेही शहरांसाठी सिमन्स, हिताची उद्योग समुहासोबत चर्चा राज्यात यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील शहरे स्मार्ट आणि स्वच्छ करण्यासाठी विविध अभियानांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पर्यावरणस्नेही शहरांच्या निर्मितीसाठी सिमन्स आणि हिताची या उद्योग समुहांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी अशा शहरांच्या निर्मितीसाठी सरकारसोबत काम करण्याची तयारी दर्शविल्याने त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »प्लास्टीक पुर्नवापर आणि कचरा प्रश्नी कोकाकोलाची सरकारसोबत कामाची तयारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’साठी उद्योग जगत उत्सुक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समुहात अनुकुल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था-समुहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोकाकोला समुहाने …
Read More »संरक्षण उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी ब्रिटीश कंपनी उत्सुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्याने महाराष्ट्रात संरक्षणविषयक उत्पादनांची निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी ब्रिटीश कंपनी बीएई सिस्टीम्सने अनुकुलता दर्शविली आहे. तसेच यासाठी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएई …
Read More »
Marathi e-Batmya