आता शालेय शिक्षण मंत्री कोरोना पॉझिटीव्ह ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री कोरोना पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील आठवड्यात दोन मंत्र्यांचे पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यानंतर आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली.

वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आलेल्यांनी सुरक्षा म्हणून स्वत:ची तपासणी करावे तसेच सेल्फ आयझोलेशन करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘इंडियन ऑईल’च्या सीएसआरमधून बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर कूपर रूग्णालयास दिले बायोकेमिस्टी ब्लड अ‍ॅनालायझर

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन ऑइल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *