मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असून याबाबतची अधिकृत घोषणा कधीही होवू शकते. त्यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा तब्बल ४६ हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आयुक्त इक्बाल सिंग यांनी सादर केला. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र यंदाच्या सन २०२२ – २३ च्या वर्षात यात …
Read More »पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा झोपु प्राधिकरणामध्ये समावेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारकडून हक्काचे घर देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाची हद्दीत आता ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर नंतर आता पालघर आणि बोईसर नगरपंचायतीचा समावेश करण्यात आला असून यासंदर्भातील निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद व बोईसर ग्रामपंचायतीचा …
Read More »विद्यार्थी आंदोलनामागचा “हिदूस्थानी भाऊ” कोण? जाणून घेवू या या व्यक्तीबाबत
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यात १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांच्या परिक्षा ऑफलाईन घ्या किंवा परिक्षा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आणि नागपूर, उस्मानाबादसह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांना आंदोलन करायला भाग पाडणारा व्यक्ती म्हणून “हिंदूस्थानी भाऊ” या व्यक्तीचे नाव पुढे येत आहे. मात्र हा …
Read More »विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दाखविली “ही” तयारी वेळ वाढविण्याची दाखविली तयारी
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परिक्षेऐवजी ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनास सुरुवात केली. तसेच धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शालेय …
Read More »१० आणि १२ वीच्या परिक्षा ऑनलाईन घ्या: विद्यार्थी उतरले रस्त्यावर धारावीत शिक्षण मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन
मराठी ई-बातम्या टीम १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईनच घेणार आहे. मात्र १५ फेब्रुवारीची परिस्थिती पाहुन योग्य निर्णय घेणार असल्याचे भाष्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच केले. मात्र विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परिक्षा घेण्याऐवजी ऑनलाईनच घ्या या मागणीसाठी विद्यार्थी संघटनेनेकडून धारावीतील मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात …
Read More »महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम;‘पंतप्रधान बॅनर’विजेत्याचा बहुमान पृथ्वी पाटील ठरली देशातील सर्वोत्तम कॅडेट
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘पंतप्रधान बॅनर’चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त केला आहे. तर पृथ्वी पाटील एनसीसीच्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले. येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली …
Read More »झोपडपट्टीवासियांनो, फक्त एसआरएवरच विश्वास ठेवा संस्था व विकासकावर नको एसआरएने केले आवाहन
मराठी ई-बातम्या टीम शहरातील झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी एसआरएकडून बायोमेट्रीक आणि ड्रोणद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मात्र काही संस्था आणि विकासकांकडून एसआरएचे नाव पुढे करून झोपडपट्टीवासियांची माहिती जमा करत आहेत. यापार्श्वभूमीवर एसआरए अर्थात झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाने आज एक प्रसिध्दी पत्रक जारी करत बायोमेट्रीक आणि ड्रोण सर्व्हेक्षण करण्यासाठी कोणत्याही …
Read More »म्हाडा सरळसेवा भरतीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर: ऑनलाईन पध्दतीने होणार परिक्षा ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने होणारी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने ३१ जानेवारी २०२२, ०१ फेब्रुवारी, २०२२, ०२ फेब्रुवारी, २०२२, ०३ फेब्रुवारी २०२२, ०७ फेब्रुवारी, २०२२, ०८ फेब्रुवारी २०२२ व ०९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील …
Read More »टिपू सुलतान नामकरणप्रकरणी महापौरांनी भाजपाला आव्हान देत केला हा खुलासा मालाड मालवणीतील त्या मैदानाला नाव देण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही
मराठी ई-बातम्या टीम मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मालवणी येथील टिपू सुलतान क्रिडा संकुलावरून आता शिवसेनेने सावध भूमिका घेत या नामकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव मुंबई महापालिकेत किंवा राज्य सरकारकडून आलेला नसल्याचे सांगत ते नाव अधिकृत नाही. या अनुषंगाने भाजपाच्या नेत्यांनी २०१६ आणि २०१७ मध्ये पत्र व्यवहार केला …
Read More »नितेश राणे यांना अटक अटळ: सर्वोच्च न्यायालयाने दिले १० दिवस संतोष परब हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानाकडूनही दिलासा नाहीच
मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा निवडणूक प्रचाराच्यावेळी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपा आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही राणे …
Read More »
Marathi e-Batmya