काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रस्त्यावरील वाढत्या अपघातामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली. मात्र या काही हेल्मेट सक्तीच्या विरोधात जनक्षोभ निर्माण झाल्याने अखेर त्यावेळच्या राज्य सरकारला हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. परंतु आता पुन्हा एकदा राज्य सरकारने राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेत अपर पोलिस संचालकांनी राज्यातील …
Read More »जालना लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी ; दोषींवर कारवाई करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालकांमार्फत करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना …
Read More »
Marathi e-Batmya