Tag Archives: आझम खान

ईडीकडून सपा नेते आझम खान यांच्या मोहम्मद अली जौहर विद्यापीठाची जमिन आणि इमारती जप्त बाजार मूल्य ११७० कोटी रुपयांचे ईडीचे म्हणणे

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी सांगितले की, त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात उत्तर प्रदेशातील ‘मोहम्मद अली जौहर युनिव्हर्सिटी’ची जमीन आणि इमारती जप्त केल्या आहेत. ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट’ (PMLA) अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तांचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे १,१७० कोटी रुपये असल्याचे तपास संस्थेने …

Read More »