Tag Archives: आयआयटी बॉम्बे

वर्षा गायकवाड यांचा सवाल, IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडेची संस्थात्मक हत्या, हत्येस जबाबदार प्राध्यापकाला अद्याप अटक का नाही? आयआयटी पवईमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस अत्याचार कोणाच्या आदेशाने? विद्यार्थी गुन्हेगार आहेत का?

IIT बॉम्बे या संस्थेतील मागासवर्गीय विद्यार्थी साहिल वाकोडे याची छळ करून केलेली संस्थात्मक हत्या आहे. या घटनेला एक महिना झाला तरी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. मागील १३ महिन्यात या संस्थेतील ४ विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले आहेत. साहिलच्या हत्येप्रकरणी अद्याप काहीच कारवाई झाली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्राध्यापकाला …

Read More »

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी नवी माहिती समोर, साहिल तणावात होता साहिलशी बोलणारी ती शेवटची व्यक्ती

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात एक नवीन बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेने (Crime Branch) त्याच्या एका मित्राचा जबाब नोंदवला आहे; पोलिसांच्या मते, साहिलशी फोनवर बोलणारी ती शेवटची व्यक्ती होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्या मित्राने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, संभाषणादरम्यान साहिलने त्याच्या ‘थर्मोडायनामिक्स’ (Thermodynamics) परीक्षेबद्दल चर्चा केली …

Read More »

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी बॉम्बेच्या समोर तीव्र आंदोलन केले. साहिल वाकोडेच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई निष्पक्ष व पारदर्शी करावी आणि साहिल वाकोडेच्या आत्महत्येस जबाबदार असलेले प्राध्यापक सुर्यनारायण डुल्ला यांना सेवेतून बरखास्त करावे, अशी मागणी मुंबई …

Read More »