Tag Archives: आरएसएस

मोहन भागवत यांचं मोठं विधान, हा हिंदूच देश, हिंदुंनीच मुस्लिमांचा सांभाळ केला छत्रपती शिवाजी महाजारांच्या जीवनाचे आपण अनुकरण करावे, मात्र ते घोड्यावर बसण्याइतपत सोपे नाहीये

आज विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम नागपूर येथील संघाच्या मुख्य इमारतीमध्ये शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी आरएसएस च्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं होत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर सूचक भाष्य केलं होत. देशात सर्व धर्म आणि पंथांचा …

Read More »

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा खोचक सल्ला, सदावर्तेनी आरएसएसचा गणवेश परिधान करावा प्रवक्ते महेश तपासे यांची गुणवरत्न सदावर्ते यांच्यावर टीका

महात्मा गांधींची सत्य व अहिंसा, शांती व सद्भावना हा सुविचार सबंध जगाने स्वीकारली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शासकीय कार्यक्रमात गांधी प्रतिमेसमोर पंतप्रधानांनाही नतमस्तक व्हावं लागतं व आरएसएसला खुलेआम गांधी विचारांचा विरोध करता येत नाही म्हणून गुणरत्न सदावर्ते सारखे काही एजंट आरएसएसने नेमले अशी घनाघाती टीका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान…. जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही, नरेंद्र मोदी काय करणार?

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडू असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस हा बब्बर शेर आणि शेरनिंयोका पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी फुटली, पण काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. आम्ही …

Read More »

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपुरुषांबदल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू- महिला मुंबई अध्यक्षा सौ.सुरेखाताई पेडणेकर

मनोहर उर्फ संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडवत असतात. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल केलेल्या आशा वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्षा सौ.सुरेखाताई पेडणेकर यांच्याकडून निषेध करत आंदोलन केले आहे. तसेच संभाजी भिडे यांना तत्काळ राज्य सरकारने अटक …

Read More »

अजित पवार म्हणाले, अंगाशी आले की लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात… डॉ प्रदीप कुरूलकर यांच्या अटकेवरून भाजपावर साधला निशाणा

‘हनी ट्रॅप’ प्रकरणी आणि देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी यंत्रणेला दिल्याप्रकरणी डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. डॉ कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे; तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कुरूलकर यांचे संबंध असल्याची …

Read More »