Tag Archives: आर्थिक कमकुवत प्रवर्ग

आशिष शेलार यांची माहिती, जैन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध पहिल्या टप्प्यात ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटी रुपयांचे कर्जवाटप

जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनामार्फत व्याजमुक्त कर्ज, नवउद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. प्राकृत, संस्कृत आणि मराठी साहित्याच्या देवाणघेवाणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासही प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन …

Read More »