Tag Archives: इम्रान प्रतापगढी

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आ. साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा १९ तारखेला टिळक भवनमध्ये होणार पदग्रहण सोहळा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा  १९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष …

Read More »

इम्रान प्रतापगढी यांचा इशारा, भाजपा युतीचे सरकार चोरीचे, काँग्रेस पक्ष मुंबईला लुटू देणार नाही मुंबई काँग्रेस आयोजित संविधान जिंदाबाद जनसभेला मोठा प्रतिसाद

महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार मतांची चोरी करून स्थापन झालेले आहे. विधानसभा प्रचारावेळी राज्यात भाजपा कुठेच दिसली नाही पण मतचोरी करुन सरकार आणले आहे. राहुल गांधी यांनी या मतचोरीचा जाब निवडणूक आयोगाला विचारला पण अद्याप आयोगाने उत्तर दिले नाही. विधानसभेची निवडणूक पराभूत झालो याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा …

Read More »